ओतूर परिसरात दोन दिवसांत तीस नवे रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:11 IST2021-05-23T04:11:14+5:302021-05-23T04:11:14+5:30
ओतूर शहरातील बाधितांची संख्या ९४६ झाली आहे. ८६७ बरे झाले आहेत ४३ जण उपचार घेत आहेत, ३६ जणांचा मृत्यू ...

ओतूर परिसरात दोन दिवसांत तीस नवे रुग्ण
ओतूर शहरातील बाधितांची संख्या ९४६ झाली आहे. ८६७ बरे झाले आहेत ४३ जण उपचार घेत आहेत, ३६ जणांचा मृत्यू झाला आहे. धोलवड येथील १०६ पैकी ९६ बरे झाले आहेत ५ जण उपचार घेत आहेत. ५ जणांचा मृत्यू झाला आहे नेतवडमाळवाडी ७९ पैकी ५७ बरे झाले आहेत २० जण उपचार घेत आहेत. दोघांचा मृत्यू झाला आहे. हिवरेखुर्द येथील ५८ पैकी ४९ बरे झाले आहेत ५ जण उपचार घेत आहेत ४ जणांचा मृत्यू झाला आहे असे डॉ. यादव शेखरे म्हणाले .
ग्रामीण भागात सोशल डिस्टंट मास्क सॅनिटायझर यांचा वापर कमी केला जात असावा त्यामुळे कधी रुग्ण वाढतात, कधी कमी होत आहे असे वाटते.