शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

पुणे जिल्ह्यातील दीड हजार दिव्यांगांना मिळाले छत; जिल्हा परिषदेने दिले १४ कोटी रुपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2017 13:14 IST

जिल्हा परिषदेने गेल्या चार वर्षांत तीन टक्के दिव्यांग कल्याणकारी निधी अंतर्गत १ हजार ७०५ दिव्यांगांना घरासाठी  १४ कोटी ३० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला आहे.

ठळक मुद्देपारंपरिक साधनांवर ५ कोटी २० लाख ८१ हजार रुपयांचा खर्च, त्याचा २ हजार ८० दिव्यांगांना फायदाप्रहार अपंग क्रांती आंदोलनाचे धर्मेंद्र सातव आणि सुरेखा ढवळे यांनी मिळविली माहिती

पुणे : जिल्हा परिषदेने गेल्या चार वर्षांत तीन टक्के दिव्यांग कल्याणकारी निधी अंतर्गत १ हजार ७०५ दिव्यांगांना घरासाठी  १४ कोटी ३० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला आहे. इतर योजनांवर मिळून १९ कोटी ५१ लाख रुपये खर्च केले आहेत. पर्सन विथ डिसअ‍ॅबिलिटी अ‍ॅक्टनुसार प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थांना त्यांच्या उत्पन्नापैकी ३ टक्के निधी दिव्यांग कल्याणकारी योजनांसाठी राखीव ठेवणे बंधनकारक आहे. त्याअंतर्ग जिल्हा परिषदेने २०१३-१४ पासून २०१६-१७ पर्यंत १९ कोटी कोटी ५१ लाख १३ हजार ७७१ रुपयांचा निधी खर्च केला असून, ३ हजार ७८५ दिव्यांगांना त्याचा फायदा मिळाला आहे. त्यातील १ हजार ७०५ दिव्यांगांना घरासाठी १४ कोटी ३० लाख ३१ हजार रुपयांचा निधी मिळाला आहे. जिल्हा परिषदेने २०१७-१८ या वर्षासाठी देखील ५ कोटी ६ लाख रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे. घरकुल व्यतिरिक्त जिल्हा परिषदेच्या वतीने पिठ गिरणी, लोखंडी स्टॉल आणि फॉल पिको या कालबाह्य झालेल्या पारंपरिक साधनांवर ५ कोटी २० लाख ८१ हजार रुपयांचा खर्च झाला आहे. त्याचा २ हजार ८० दिव्यांगांनी फायदा घेतला आहे. जिल्हा परिषदेने २०१३-१४मध्ये पिठ गिरणी, लोखंडी स्टॉल आणि घरकुलासाठी ३ कोटी २३ लाख ३१ हजार रुपये खर्च केले. त्याचा फायदा ८१७ दिव्यांगांनी घेतला. तर, २०१४-१५ साली १ हजार ४१ जणांना ५ कोटी २९ लाख ५६ हजार रुपयांचा निधी खर्च केला. २०१५-१६ साली १ हजार ३०३ दिव्यांगांना ६ कोटी ७४ लाख २४ हजार रुपयांचा निधी खर्च केला असून, २०१६-१७ साली ४२४ जणांना ४ कोटी २४ लाख रुपये घरकुलासाठी देण्यात आले. प्रहार अपंग क्रांती आंदोलनाचे धर्मेंद्र सातव आणि सुरेखा ढवळे यांनी ही माहिती मिळविली आहे.    

टॅग्स :zpजिल्हा परिषदPuneपुणे