शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
3
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
4
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
5
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
6
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
7
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
8
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
9
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
10
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
11
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
12
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
13
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
14
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
15
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
16
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
17
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
18
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
19
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
20
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण

धायरीत सराफी दुकान फोडून चोरट्यांनी केली चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2020 4:49 PM

धायरी येथे १२ किलो चांदीचे दागिने गेल्याची शक्यता...

ठळक मुद्देनऱ्हे रस्त्यावरील नवले शाळेच्या समोर वसंत दामू पवार यांच्या मालकीचे ओम ज्वेलर्स हे दुकान

धायरी: ओम ज्वेलर्स या सराफी दुकानात पहाटे तीनच्या सुमारास चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकटून सुमारे बारा किलो चांदी चोरून नेल्याची घटना धायरी येथे घडली आहे. नऱ्हे रस्त्यावरील नवले शाळेच्या समोर वसंत दामू पवार यांच्या मालकीचे ओम ज्वेलर्स हे दुकान आहे. सोमवारी रात्री ते नेहमीप्रमाणे दुकान बंद करून ते घरी गेले होते. पहाटे तीनच्या सुमारास इनोव्हा गाडीतून आलेल्या चोरट्यांनी दुकानाच्या समोर गाडी पार्क केली. त्यानंतर त्यांनी दुकानाचे शटर उचकटून दुकानात प्रवेश केला. चोरट्यांनी प्रथम दुकानात असणाऱ्या सीसीटिव्ही कॅमेरे वर स्प्रे मारून कॅमेरे बंद केले. त्यानंतर काऊंटरमधील असणारी सर्व चांदीचे दागिने घेऊन चोरटे पसार झाले आहेत. अंदाजे १२ किलो चांदी असल्याचे समजते असून सराफ व्यवसाय काने सोने सुरक्षित ठिकाणी ठेवल्यामुळे ते चोरट्यांच्या हाती लागू शकले नाही. घटनास्थळी पोलिस उपायुक्त पौर्णिमा गायकवाड, सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकिशोर शेळके आदींनी भेट देऊन अधिकारी व कर्मचाऱ्यांना वेगाने तपास करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

टॅग्स :DhayariधायरीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसjewelleryदागिने