शहरं
Join us  
Trending Stories
1
परत ईडीची नोटीस येईल, २०२४ मध्ये अजित पवारांनी पुन्हा दैवत बदललेले असेल; राऊतांचे संकेत
2
पालघरची जागा भाजपने घेतली; शिंदेंना धक्का, नाशिकचे ठरवा...; बावनकुळे-भुजबळांचा स्पष्ट संदेश
3
‘मी राजकारणात पॉलिसी मेकिंगसाठी आले आहे’, टीकाकारांना सुप्रिया सुळे यांनी दिलं प्रत्युत्तर
4
"राहुल गांधींनी अमेठीतून नावाची घोषणा केली नाही तर मी..."; काँग्रेस नेत्याने उचललं टोकाचं पाऊल
5
T20 World Cup: बलाढ्य ऑस्ट्रेलियाने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्या खेळाडूला मात्र डच्चू
6
दिल्लीत काँग्रेसला धक्का! आधी लवली यांनी प्रदेशाध्यक्षपद सोडले, आता दोन माजी आमदारांचा राजीनामा 
7
'तुम्ही मनापासून त्यांना देव मानतच नव्हता'; दानवेंचा अजितदादांना टोला
8
Rule Change: LPG सिलिंडरच्या दरापासून ते क्रेडिट कार्ड बिल पेमेंटपर्यंत; आजपासून झाले 'हे' ५ मोठे बदल
9
"होय, छगन भुजबळांचा नावाचा प्रस्ताव होता पण तडजोडीत ही जागा शिवसेनेला गेली"
10
दिल्ली, नोएडात खळबळ! एकाचवेळी ५० शाळांना बॉम्ब ठेवल्याचे मेल; विद्यार्थ्यांना सोडले
11
ठाणे, कल्याणमध्ये शिंदेंचे उमेदवार जाहीर; नरेश म्हस्केंना उमेदवारी, नाशिक अद्याप गुलदस्त्यातच
12
'एकेकाळी मी शरद पवारांना दैवत मानायचो, आता मी वेगळा मार्ग स्वीकारला आहे', अजित पवार यांचं विधान
13
Fact Check : राहुल गांधींनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला?; जाणून घ्या 'त्या' व्हायरल Video मागचं 'सत्य'
14
Fact Check: राहुल गांधींना अमेठीतून, तर प्रियंका गांधींना रायबरेलीतून उमेदवारी दिल्याचं ते पत्र खोटं; जाणून घ्या सत्य
15
माझं सत्त्व, माझं तत्त्व आणि सर्वस्व 'महाराष्ट्रधर्म', महाराष्ट्र दिनानिमित्त राज ठाकरेंची पोस्ट!
16
'सगळं माहिती असताना मोदींनी प्रज्ज्वल रेवन्नासाठी मतं मागितली'; ओवेसींचा आरोप
17
AI च्या माध्यमातून लक्ष्मीकांत बेर्डे परत येणार? महेश कोठारे करणार हा भन्नाट प्रयोग
18
Akhilesh Yadav : "कोरोना लसीवरून वाद, लोकांना येतोय हार्ट अटॅक"; अखिलेश यादव यांचं भाजपावर टीकास्त्र
19
Wipro च्या नव्या सीईओंना किती वेतन मिळणार माहितीये? त्यात येतील दोन प्रायव्हेट जेट!
20
नाशिकमध्ये ठाकरे गटात बंड होणार! एक नेता दीड वर्षापासून तयारी करतोय, अर्ज घेतला

दैव बलवत्तर..पुन्हा " तिथे" च अपघात होता होता राहिला...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 01, 2019 4:53 PM

कोंढवा येथील अल्कोन स्टायलिश सोसायटीची सीमाभिंत कोसळून २९ जून रोजी १५ बांधकाम मजूर ठार झाले.

ठळक मुद्देया घटनेच्या दिवशी अजून एक दुर्घटना होता होता राहिली अशी धक्कादायक माहितीसमोर

कोंढवा : कोंढवा येथील अल्कोन स्टायलिश सोसायटीची सीमाभिंत कोसळून २९ जून रोजी १५ बांधकाम मजूर ठार झाले. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात आली. मात्र,  सोमवारी ( आज ) अजून एक दुर्घटना होता होता राहिली, अशी धक्कादायक माहितीसमोर आली आहे. अल्कोन स्टायलिश सोसायटीला ये-जा करण्यासाठी असलेला रस्त्यावरून जात असलेला अवजड वाहतूक करणारा ट्रक (एम एच १३ वाय ९०१६) रस्ता खचल्यामुळे काल दुर्घटना झाली. त्या बांधकाम प्रकल्पाच्या खड्यात पडता पडता वाचला. त्यावेळी या ट्रकमध्ये चालक, वाहक बसलेले होते.सोमवारी दुपारी २.३० च्या सुमारास अल्कोन स्टायलिश सोसायटीसमोर चालू असलेल्या बांधकाम प्रकल्पासाठी सिमेंटच्या विटा घेऊन येत असलेला ट्रक १५ फुटी अरुंद व चिखलाने माखलेल्या रस्ताने येत असताना अचानक २९ जूनला ज्याठिकाणी घटना घडली त्या बांधकाम प्रकल्पाच्या पत्रे लावलेल्या बाजूला खचला. ही घटना त्वरीत तालकाच्या लक्षात आल्यावर त्याने मदतीसाठी इतरांना बोलावले. ज्याठिकाणी या ट्रकमधील सिमेंटच्या विटा नेण्यात येत होत्या. त्यानी त्वरित क्रेन बोलावून ट्रक पलीकडील खड्डयात पडू नये यासाठी क्रेनच्या साह्याने ओढून धरले. त्यानंतर ट्रक तसा उभा करून त्यातील विटा त्वरित खाली करून  संभाव्य दुर्घटना टाळली. 

टॅग्स :KondhvaकोंढवाAccidentअपघातDeathमृत्यू