शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात हेल्मेटसक्ती विराेधात हाेणार घंटानाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2019 14:28 IST

हेल्मेटसक्तीची कारवाई थांबवण्यात यावी या मागणीसाठी हेल्मेट सक्तीविराेधी कृती समिती 1 फेब्रुवारी राेजी मंडईतील टिळक पुतळा येथे घंटानात आंदाेलन करणार आहे.

पुणे : नवीन वर्ष सुरु हाेताच पुणेकरांना हेल्मेटसक्तीला सामाेरे जावं लागलं. एक जानेवारीपासून शहरात हेल्मेटसक्ती करण्यात आली आहे. दरराेज पाेलीस पाच ते सहा हजार नागरिकांकडून हेल्मेट न घातल्याबद्दल दंड वसूल करत आहेत. या हेल्मेटसक्तीला अनेक स्तरातून विराेध केला जात आहे. त्यामुळे हेल्मेटसक्तीची कारवाई थांबवण्यात यावी या मागणीसाठी हेल्मेटसक्तीविराेधी कृती समिती 1 फेब्रुवारी राेजी मंडईतील टिळक पुतळा येथे घंटानात आंदाेलन करणार आहे. हेल्मेटसक्ती विरोधी कृती समितीच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदे मध्ये याविषयी माहिती देण्यात अली.यावेळी बाळासाहेब रुणवाल, मंदार जोशी, धनंजय जाधव, संदीप खर्डेकर, शिवा मंत्री आदी उपस्थित होते. उच्च न्यायालयाच्या आदेशानूसार शहरात विनाहेल्मेट दुचाकी चालवणाऱ्यांवर कारवाई सुरू आहे. दिवसाला सरासरी पाच हजार केसेस करण्यात येत आहेत. दरम्यान, हेल्मेटचा वापर असावा परंतु त्याची सक्ती असू नये या मागणीसाठी कृती समितीकडून आंदोलन करण्यात येणार आहे. हेल्मेटसक्तीविरोधात गेल्या महिन्यात सविनय कायदेभंग रॅली करत पोलीस आयुक्तांना निवेदन देण्यात आले. तरीदेखील कारवाई सुरूच असल्याने आता याविरोधात घंटानाद आंदोलन करण्यात येणार असल्याचे समितीतर्फे सांगण्यात आले. 

दरम्यान हेल्मेटच्या दर्जाबाबत देखील प्रश्न उपस्थित करण्यत येत आहे. शहरात विकली जाणारी हेल्मेटस भारतीय मानक ब्युरोच्या नियमाप्रमाणे आहेत का? याची तपासणी व्हावी. तसेच, सदर हेल्मेटची गुणवत्ता तपासणीची यंत्रणा देशात दोनच ठिकाणी आहे. यामुळे शहरात विकली जाणारी हेल्मेट आयएसआय मानांकनानूसार योग्य असल्याची खात्री पोलीस देणार का? असा सवाल यावेळी कृती समितीकडून उपस्थित करण्यात आला आहे. 

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीसPuneपुणे