शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

राखेतून उभे राहतायेत संसार ; पाटील इस्टेट अाग प्रकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2018 16:09 IST

पाटील इस्टेट येथे लागलेल्या अागीत शेकडाे झाेपड्या जळून खाक झाल्या हाेत्या. येथील लाेकांनी अाता पुन्हा एकदा अापली घरे बांधण्यास सुरुवात केली अाहे. there homes are standing from the ash

पुणे : 28 नाेव्हेंबरची दुपार पाटील इस्टेट झाेपडपट्टीवासीयांचे संसार उद्वस्थ करणारी हाेती. शाॅक सर्किटमुळे लागेल्या अागीने राैद्र रुप धारण करत शेकडाे झाेपड्यांना अापल्या कवेत घेतलं. काळ्या धुराने अाकाश व्यापून गेलं हाेतं. तब्बल चार ते पाच तासानंतर अग्निशमन दलाला अागीवर नियंत्रण मिळविण्यात यश अाले. अाग विझल्यावर जेव्हा इथल्या रहिवाश्यांनी अापल्या घराकडे धाव घेतली तेव्हा फक्त पांढरी राख राहिली हाेती. तब्बल 17 दिवसांनी येथील रहिवाशांचे संसार राखेतून उभे राहत अाहेत. येथील रहिवाशांनी पुन्हा एकदा अापली घरे उभारण्यास सुरवात केली अाहे. 

    पाटील इस्टेटला लागलेली अाग ही गेल्या काही वर्षातील सर्वात माेठी अाग हाेती. अग्निशमन दलाला ब्रिगेड काॅल देण्यात अाला हाेता. पुणे महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे सर्व फायर इंजिन तसेच कॅन्टाेन्मेट बाेर्ड, पीएमअारडीए, बाॅम्बे सॅपर्स अशा सर्वच यंत्रणांच्या फायर गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या हाेत्या. या ठिकाणी असलेल्या चिंचाेळ्या बाेळा अाणि नागरिकांची गर्दी यांमुळे अग्निशमन दलाच्या जवानांना अाग विझवताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत हाेता. फायर गाडी अाग लागली त्या ठिकाणी पाेहचू न शकल्यामुळे लांबूनच अागीवर पाण्याचा मारा करावा लागला. येथील स्थानिक तरुणांनी देखिल अग्निशमन दलाच्या जवानांना अाग विझविण्यात मदत केली. एकामागाेमाग एक सिलेंडरचे स्फाेट हाेत असल्याने अाग अाणखीनच भडकत हाेती. चार तासाच्या अथक प्रयत्नानंतर अग्निशमन दलाला अाग विझविण्यात यश अाले हाेते. यात कुठलिही जीवित हानी झाली नसली तरी माेठ्याप्रमाणावर झाेपड्यांचे नुकसान झाले. शेकडाे झाेपड्यांमध्ये केवळ राख उरली हाेती. 

    अाता सतरा दिवसांनंतर याठिकाणच्या लाेकांचं जनजीवन हळूहळू पुर्वपदावर येत अाहे. येथील बहुतांश लाेकांनी पुन्हा एकदा घरे बांधण्यास सुरुवात केली अाहे. इथल्या लाेकांनी स्वतः कुदळ, फावडे हातात घेऊन अापली घरे बांधण्यास सुरुवात केली आहे. लहानग्यांपासून ते वयाेवृद्धांपर्यंत सर्वचजण कामाला लागले अाहेत. पुन्हा एकदा घर बांधून संसार उभा करण्याची स्वप्ने इथले नागरिक अाता बघत अाहेत. शांताबाई कांबळे म्हणाल्या, अागीत अामच्या घरातील सर्व जळून खाक झालं हाेतं. काेणाचीच मदत अाम्हाला मिळाली नाही. अाता अाम्ही स्वतःच जमवलेल्या पैशातून अामचं घर उभं करत अाहाेत. 

टॅग्स :fireआगfire brigade puneपुणे अग्निशामक दलHomeघर