शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

इंदापूर तालुक्यातील लोणी देवकरच्या ग्रामपंचायत कार्यालयातून रजिस्टर बुकची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2021 19:46 IST

अज्ञात चोरट्याविरूद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

बाभुळगाव : इंदापूर तालुक्यातील लोणी देवकर ग्रामपंचायत कार्यालयातील रजिस्टर चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.  सदर प्रकरणातील संशयित पोलिसांच्या शोधात असून लवकरच चोरट्याला गजाआड करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. लोणीदेवकर ग्रामसेवक तुकाराम दिनकर शिंदे (रा.भिगवण,ता.इंदापूर,) यांनी इंदापूर पोलिसांत फीर्याद दिली आहे. 

शिंदे हे लोणी देवकर ग्रामपंचायत कार्यालयात नेहमीप्रमाणे सोमवारी हजर झाले. त्या अगोदर कार्यालयीन क्लार्क शशिकांत केशव डोंगरे हा कार्यालय उघडून कामकाज करत बसला होता. शिंदेनी त्यांचे काम सुरू केले. त्यावेळी त्यांना ग्रामपंचायत सदस्य संगीता विठ्ठल राखुंडे यांचा फोन आल्याने त्यांना सन २००४ च्या रजिस्टर बुकातील प्रोसिडींगची प्रत हवी असल्याचे लक्षात आले. त्यांनी तातडीने क्लार्क डोंगरे यांना प्रोसिंडींग बुक आणण्यास सांगितले. 

 डोंगरे यांना ते बुक शोधूनही सापडले नाही.  रविवार ८ ऑगस्ट दुपारी ते सोमवार ९ ऑगस्ट १२:३० वा.चे दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्याने बनावट चावीने ग्रामपंचायत कार्यालयाचे कुलुप उघडून लबाडीच्या इराद्याने कामकाजात त्रास व्हावा. या उद्देशाने १९९८ व २००४ चे रजिस्टर प्रोसिडींग बुकाची चोरी केल्याचे उघडकीस आले. याबाबत इंदापूर पोलीसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तर पुढील तपास इंदापूर पोलीस करत आहेत.

टॅग्स :IndapurइंदापूरPuneपुणेPoliceपोलिसArrestअटकCrime Newsगुन्हेगारी