शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

खेड तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ; कडूसमध्ये साडेतीन लाखांचे दागिने चोरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2021 14:24 IST

कडुस पानमंदवाडी येथे सोपान पानमंद यांचा बंद घराचा कोयडा कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी तोडून आत घरात प्रवेश केला.

राजगुरुनगर: खेड तालुक्यात चोरट्यांनी धुमाकुळ घातला असून कडूस येथे चोरट्यांनी घरफोडी करून साडेतीन लाखाचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम लांबवली आहे. तसेच याच परिसरात चोरट्यांनी ४ घरावर डल्ला मारला आहे. याबाबत सोपान सिताराम पानमंद रा. पानमंदवाडी कडुस (ता.खेड )यांनी खेड पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुध्द फिर्याद दिली आहे.

कडुस पानमंदवाडी येथे सोपान पानमंद यांचा बंद घराचा कोयडा कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी तोडून आत घरात प्रवेश केला. घरातील पत्र्याचे पेटीचे कुलूप तोडुन पेटीतील १ लाख ५ हजार रुपायाचे तिन पदरी सोन्याचे तारेत ओवलेली मोहनमाळ सोन्याचे मोठे मणी असलेले साडेतीन तोळे वजनाची, ७० हजार रुपये किंमतीचा लक्ष्मीहार दोन तोळे वजनाचा, ७० हजार रुपयांची सोनाची भोरमाळ दोन तोळे वजनाची, ७० हजार रूपयांचे सोन्याचे पॅन्डलसह सोन्याची चैन दोन तोळे वजनाची, ३ हजार सोन्याचे तारेत बनविलेली मोत्याची नथ, ९ हजार रुपयांची १५ हजारची रोख रक्कम चोरट्यानी लांबवली.

तसेच पानमंद वस्तीत रहाणारे दत्तु सहादु पानमंद, रामभाउ गणपत पानमंद, रामभाउ गणपत पानमंद, पप्पु मोहन पानमंद याची घरे सुध्दा अज्ञात चोरटयांने फोडली आहे. पुढील तपास पोलिस हवालदार संतोष घोलप करित आहे.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीKhedखेडkhed policeखेड पोलीस