शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

ज्या पक्षाने मला मोठे केले, त्या पक्षाला खूप मोठे करा : मुरलीधर मोहोळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2024 10:01 IST

भारतीय जनता पार्टीने तुमच्यातील एका मुलाला संधी देऊन मोठे केले आहे.

पुणे : मुळशीकरांनी ठरविले आणि ते खरे झाले नाही, असे कधीही झाले नाही. भारतीय जनता पार्टीने तुमच्यातील एका मुलाला संधी देऊन मोठे केले आहे. त्यामुळे पक्षालाही आता अधिकाधिक मतदान करून मोठे करावे, असे आवाहन केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी  केले. चंद्रकांत पाटील यांनी पालकमंत्री आणि मंत्री म्हणून तालुक्यातील विकासकामांना ५३५ कोटींचा भरीव निधी दिला आहे, असेही त्यांनी सांगितले.मोहोळ म्हणाले, २०१७ च्या निवडणुकीत मुळशीकरांच्या निश्चयावर नगरसेवक होऊन मी राजकीय प्रवास सुरू केला. आज तुमचा मुळशीकर नरेंद्र मोदींसोबत काम करतो आहे. तुमचा माणूस मोठा होतो आहे. हे सर्व भारतीय जनता पक्षाने मागच्या काळातही सार्वजनिक बांधकाममंत्री म्हणून ३८८ कोटींची रस्त्यांची कामे मुळशीत झाली. त्याआधी ६३ कोटी, आणि आता अडीच वर्षांत ८४ कोटींची विकास कामे त्यांनी केली. मुळशीच्या विकासासाठी त्यांनी खूप योगदान दिले आहे.पाटील म्हणाले, कोथरूड आणि भोर विधानसभा मतदारसंघावर मुळशीकरांचा प्रचंड प्रभाव आहे. २०१९ मध्ये मुरलीधर मोहोळ यांच्या माध्यमातून आयोजित मेळाव्याची मदत झाली. त्या मेळाव्यात मी म्हणालो होतो, त्यानुसार तशी स्थिती आणण्यात देवेंद्र फडणवीसांना आणि मला संधी मिळाली. पक्ष नेतृत्वाच्या आदेशानुसार काम करण्याचा प्रघात आहे. अडीच वर्षांपैकी एक वर्ष मला पुण्याचे पालकमंत्रिपद मिळाले, तेव्हा मुळशीची जी व्यक्ती काम घेऊन येई, ती कामे पूर्ण केली.

टॅग्स :Puneपुणेmurlidhar moholमुरलीधर मोहोळkothrud-acकोथरुडBJPभाजपाchandrakant patilचंद्रकांत पाटील