शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

"संतोष देशमुखांच्या मुलीचे अश्रू सरकारला दिसत नाहीत"; खासदार सुप्रिया सुळेंचा महायुतीवर घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2025 19:01 IST

बारावीची परीक्षा सोडून न्यायासाठी वणवण फिरणाऱ्या देशमुखांच्या मुलीचे अश्रू सरकारला दिसत नाहीत, असे त्या म्हणाल्या

इंदापूर -संतोष देशमुख हत्या प्रकरणातील पाचवा आरोपी साठ दिवस उलटूनही सापडत नसल्याने संतप्त झालेल्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारवर टीका केली आहे. एका नेत्याच्या घरातून मुलगा गायब झाल्यावर सर्व शासकीय यंत्रणा सक्रिय होते, पण बारावीची परीक्षा सोडून न्यायासाठी वणवण फिरणाऱ्या देशमुखांच्या मुलीचे अश्रू सरकारला दिसत नाहीत, असे त्या म्हणाल्या.  आ. सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्या भेटीबाबत विचारले असता, त्या म्हणाल्या की, "मी ज्या मंत्र्यावर भ्रष्टाचार व खुनाचे आरोप केले, त्याच्याशी राजकीय नैतिकतेच्या आधारे सगळे पक्ष एकत्र येतील, अशी मला अपेक्षा होती. मात्र, आत्ताच्या घडामोडींमुळे मला वाईट वाटले."  शरद पवारांच्या हस्ते एकनाथ शिंदे यांचा सत्कार झाल्याने शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते संजय राऊत नाराज असल्याच्या चर्चेवर त्या म्हणाल्या की, "सत्तेसाठी नव्हे तर संविधान वाचवण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. संजय राऊतांची नाराजी दूर करण्यासाठी चर्चा केली जाईल."  कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या "एक रुपया भिकारीसुद्धा घेत नाही" या विधानावर टीका करताना त्या म्हणाल्या, "इतके असंवेदनशील सरकार आजवर पाहिले नाही." तसेच बीड जिल्ह्यात डीपीडीसीची पाच वर्षांची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडBeedबीडbeed sarpanch murder caseबीड सरपंच हत्या प्रकरणSantosh Deshmukhसंतोष देशमुखSupriya Suleसुप्रिया सुळेSuresh Dhasसुरेश धसDhananjay Mundeधनंजय मुंडे