शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

वैमानिक बनण्याचे स्वप्न अपुर्णच राहिले; ९ दिवसांनी ‘त्या’ युवतीची मृत्युची झुंज अखेर संपली

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2024 17:07 IST

शिकाऊ वैमानिक बारामतीकडून भिगवणच्या दिशेने जात असताना अपघातात गंभीर जखमी झाल्याने युवतीला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते

बारामती: बारामतीच्यावैमानिक प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थांच्या कारचा ९ डिसेंबर रोजी भीषण अपघात झाला होता. या अपघातात दोन शिकाऊ वैमानिकांचा जागीच मृत्यू झाला होता. तर दोघे गंभीर जखमी होते. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या २१ वर्षीय चेष्टा बिश्नोई (वय २१) या शिकाऊ वैमानिक असलेल्या युवतीचा बुधवारी (दि १८)पुणे शहरातील खासगी रुग्णालयात मृत्यु झाला. मंगळवारी सकाळी १० वाजता तिने अखेरचा श्वास घेतला. त्यामुळे या अपघातातील मृतांची संख्या तीनवर पोहचली आहे.  बारामती एमआयडीसीतील रेड बर्ड फ्लाइंग अ‍ॅकेडमीचे चार विद्यार्थ्यी ९ डिसेंबर रोजी पहाटे कार मधून बारामतीकडून भिगवणच्या दिशेने निघाले होते. यावेळी कृष्णा मंगल सिंग (रा.बिहार) हा गाडी चालवत होता. पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास लांमजेवाडीजवळ त्याचे कारवरील नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात झाला. यामध्ये त्यात दक्षू शर्मा (वय २१,रा.दिल्ली) आणि आदित्य कणसे (वय २९,रा.मुंबइ) यांचा जागीच मृत्यु झाला. तर कृष्णा मंगलसिंग (वय २१) आणि चेष्टा बिश्नोई (वय २१,रा.राजस`थान) हे दोघे गंभीर जखमी झाले होते. सुरवातीला या दोघांवर भिगवण येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. यामध्ये चेष्टा  हिची प्रकृती गंभीर होती, तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते. त्यानंतर तिला पुणे शहरातील खासगी रुग्णालयात स्थलांतरित करण्यात आले होते. तिच्यावर गेल्या ९ दिवसांपासुन उपचार सुरु होते. आज तिचा मृत्यु झाला. त्यामुळे वैमानिक बनण्याचे तिचे स्वप्न अखेर अपुर्णच राहिले आहे.

टॅग्स :PuneपुणेBaramatiबारामतीBhigwanभिगवणpilotवैमानिकAccidentअपघातWomenमहिला