शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

पुलाचा कठडा तुटून पडला; पाटबंधारे व बांधकाम विभागाचे दुर्लक्ष, वारकऱ्यांचा जीवाशी खेळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2024 20:38 IST

संत तुकाराम महाराज पालखी वरवंड येथे मुक्कामी येत असून या तुटलेल्या कठड्याकडे बांधकाम विभाग दुर्लक्ष करत आहे

वरवंड: ता-दौंड श्री जगदगुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळा अवघ्या काही दिवसाच वरवंड येथे मुक्कामी येत असून यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पाटबंधारे विभाग व बांधकाम विभाग शिक्षा दुर्लक्ष करत असल्याचे दिसून आले आहे         श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा गुरुवारी वरवंड येथे मुक्कामी येत असून  चौफुला ता. दौंड येथे दुपारच्या वेळी पालखी सोहळा विसावा घेत असतो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वारकरी व ग्रामस्थ भाविक भक्त या ठिकाणी चौफुला मध्ये दुपारच्या वेळी विसावा ठिकाणी  दर्शनासाठी गर्दी करत असतात याठिकाण ची वर्दळ व गर्दी पहाता एक धोकादायक घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वर्दळीच्या ठिकाणी असणारा सुपा रोड वरील खडकवासला कालव्यावर असणाऱ्या पुलाचा कठडा तुटून पडलेला आहे. याकडे पाटबंधारे विभाग व बांधकाम विभाग दुर्लक्ष करत आहे. संबंधित अधिकारी जाणून याकडे दुर्लक्ष करीत आहेत का असा प्रश्न सर्वसामान्य ग्रामस्थांना पडलेला आहे. पालखी सोहळ्याचे वारकरी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात येत असल्याने काही अनुचित प्रकार होऊ नये तसेच प्रशासन पालखी सोहळ्या बाबत वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी मोठे उपाय योजना करीत असतात मात्र पाटबंधारे विभाग व बांधकाम विभाग दुर्लक्ष का करीत आहे. या पुलाच कठडा गेले पाच-सहा दिवस झाले तुटून पडलेला आहे. याकडे कोणीच लक्ष का दिले नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे.

टॅग्स :Puneपुणेashadhi wariआषाढी एकादशीची वारी 2022sant dnyaneshwar palkhiसंत ज्ञानेश्वर पालखीSant Tukaram Maharaj palkhi Sohalaसंत तुकाराम महाराज पालखी सोहळाPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका