शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

Eknath Shinde: ठाकरे सरकार अडलेल्या, नडलेल्या सर्व सामान्यांचे प्रश्न सोडविणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2021 17:12 IST

राज्यामध्ये कार्यरत असलेले (Thackeray Sarkar) ठाकरे सरकार हे सर्वसामान्यांचे सरकार असून या सरकारच्या माध्यमातून अढलेल्या व नढलेल्या सर्व सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविले जातील

पिरंगुट : राज्यामध्ये कार्यरत असलेले ठाकरे सरकार हे सर्वसामान्यांचे सरकार असून या सरकारच्या माध्यमातून अडलेल्या व नडलेल्या सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविले जातील असे प्रतिपादन नगर विकास व सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पिरंगुट येथील घोटावडे फाटा या ठिकाणी केले. 

शिवसेना नेते तथा उद्योजक माधव उर्फ आबासाहेब शेळके यांच्या नवीन (shivsena) शिवसेना जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन नगरविकास व सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडले या प्रसंगी ते बोलत होते. 

शिंदे म्हणाले, मुळशी तालुक्यामध्ये नव्याने पडलेल्या पीएमआरडीए (pmrda) चे आरक्षण व रिंग रोड यामध्ये शेतकऱ्यांच्या व सर्वसामान्य नागरिकांच्या उद्भवलेल्या सर्व समस्या व प्रश्न सोडविल्या शिवाय कोणताही निर्णय घेतला जाणार नाही असे देखील आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

तेव्हा याप्रसंगी खासदार श्रीरंग बारणे, शिवसेना समन्वयक रवींद्र मिर्लेकर, माजी मंत्री व पुणे जिल्हा संपर्कप्रमुख सचिन अहिर, पुणे जिल्हा सह संपर्क प्रमुख आदित्य शिरोडकर, मुळशी तालुका प्रमुख सचिन खैरे, तसेच बहुसंख्य शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :PuneपुणेEknath Shindeएकनाथ शिंदेShiv SenaशिवसेनाFarmerशेतकरी