शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

टीईटी पेपरफूटी : तुकाराम सुपेकडे अजूनही रोख रक्कम सापडत असून ती कल्पनेच्या पलीकडील - अजित पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2021 07:36 IST

सीबीआय तपासाची गरज नाही, कुणाचीही गय केली जाणार नाही - अजित पवार

पुणे : परीक्षा परिषदेतील टीईटी परीक्षेच्या गैरव्यवहाराचा तपास पुणे पोलीस योग्य पद्धतीने करत आहेत. या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे द्यावी, अशी मागणी केली जात असली तरी सध्या त्याची आवश्यकता नाही. गैरव्यवहार कुणाच्याही काळात झालेला असो, विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणाऱ्या  कुणाचीही गय केली जाणार नाही, असे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी येथे स्पष्ट केले.

महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्थेच्या उद्घाटन समारंभानंतर पवार पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, टीईटी पेपरफूट व गैरव्यवहार प्रकरणातील आरोपी तुकाराम सुपेकडे अजूनही रोख रक्कम सापडत असून ती कल्पनेच्या पलीकडील आहे. या प्रकरणाचा खोलवर तपास करून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. मुंबई पोलिसांनी केलेल्या तपासातून अभिनेता सुशांत सिंग राजपूत याने आत्महत्या केल्याचे समोर आले होते. सीबीआयने केलेला तपास सुरुवातीला भरकटला होता. त्यानंतर शेवटी आत्महत्या केल्याचेच निष्पन्न झाले होते. हे विसरता येणार नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले. पवार म्हणाले, केंद्र शासनाने ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर निर्बंध लागू केले आहेत. महाराष्ट्रातही गर्दी टाळण्याचे व कोरोनाविषयक सर्व नियमांचे नागरिकांनी काटेकोर पालन करण्याची आवश्यकता आहे. एसटी संपामुळे सर्वसामान्यांना त्रास होत आहे. तुटेल एवढे ताणू नये.     देशमुख, हरकळ यांची येरवड्यात रवानगीम्हाडा भरती पेपरफूट प्रकरणातील डॉ. प्रीतीश देशमुख, अंकुश हरकळ आणि संतोष हरकळ यांची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. सरकार पक्षातर्फे युक्तिवाद करताना ॲड. योगेश कदम यांनी न्यायालयीन कोठडी देण्याची मागणी केली. न्यायालयाने ती मान्य केली. 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारMaharashtraमहाराष्ट्रexamपरीक्षा