शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

बारामतीत सापडला दहावा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण; पुण्यात नोकरीला असलेल्या महावितरणच्या कर्मचाऱ्याला लागण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2020 17:06 IST

बारामती कोरोनामुक्त झाल्याचा आनंद अल्पावधी ठरला आहे.

ठळक मुद्देमाळेगाव बु मध्ये दुसरा रुग्ण सापडल्याने चिंता वाढली प्रशासनाने परिसर केला ' सील 'कोरोनाबाधित व्यक्ती व्यवसायाने वायरमन असून पुणे येथे नोकरीस

बारामती: बारामती तालुक्याच्या ग्रामीण भागात तिसरा कोरोनाचा संसर्ग झालेला रुग्ण सापडला आहे. ३ मे रोजी हा रुग्ण उपचारासाठी त्याच्या मुंबई येथीलनातीकडे गेला आहे.४ मे रोजी केलेल्या तपासणी मध्ये त्याचा  अहवाल 'पोसिटिव्ह ' आल्याचे स्पष्ट झाले आहे .तालुक्यातील माळेगाव  येथेसापडलेला दुसरा रुग् ण आहे.   ग्रामीण भागातील तिसरा तर, बारामतीपरीसरातील हा दहावा  रुग्ण आहे अशी माहिती प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी दिली.     दहावा रुग्ण सापडल्याने अहवाल बारामतीकरांच्या अडचणीत वाढ झाली आहे. आज सापडलेला रुग्ण माळेगाव येथील आहे. ती व्यक्ती व्यवसायाने वायरमन असून पुणे येथे नोकरीस आहे. दिनांक ८ मे रोजी माळेगाव बुद्रुक येथे आपल्या राहत्या घरी ते आले होते. त्यांचा एक सहकारी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने ' हाय रिस्क' कॉन्टॅक्ट तपासणीमध्ये त्यांची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे  माळेगाव बुद्रुकची महसूली गावाची सीमा ही प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये अत्यावश्यक सेवा वगळून इतर सर्व सेवा व वाहतुकीस बंदी घालण्यात आली आहे.नागरीकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी व  लॉकडॉऊन दरम्यान कुठल्याही परिस्थितीमध्ये घराच्या बाहेर पडू नये,असे आवाहन प्रांताधिकारी कांबळे यांनी केले आहे.

शहरात श्रीरामनगर,समर्थनगर म्हाडा वसाहत परिसरसह तालुक्यात माळेगाव,कटफळ येथे आजपर्यंत एकुण नऊ सापडले आहेत.त्यापैकी भाजीविकेता असणाऱ्या रुग्णासह माळेगाव येथील रुग्णाचा मृत्यू झाला आहे.तसेच आज बारामतीचे एकाच कुटुंबातील सहा रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.शेवटच्या रुग्णाला ३० एप्रिल रोजी ' डिस्चार्ज ' देण्यात आला होता. बारामती कोरोनामुक्त झाल्याच्या आनंदात बारामतीकर होते, हा आनंद अल्पावधीचा ठरला आहे.

दहावा रुग्ण सापडल्याने बारामतीची ऑरेंज झोनच्या दिशेने वाटचाल खडतर होणार आहे.नुकतेच शहरातील दुकाने रोटेशन पध्दतीने सुरु करण्यात आली आहेत. त्यातच हा रुग्ण सापडल्याने प्रशासन आणि नागरीकांची डोकेदुखी वाढली.

टॅग्स :BaramatiबारामतीmahavitaranमहावितरणCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAjit Pawarअजित पवार