शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यातील कमाल तापमानाने सोमवारी पुन्हा एकदा केली चाळीशी पार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2020 12:02 IST

गेल्या १० वर्षात प्रथमच मे महिन्यांच्या अखेरच्या दिवसांमध्ये कमाल तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे.

पुणे : स्थानिक वातावरणात होत असलेले बदल व बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले महाचक्रीवादळ यामुळे मे महिन्याच्या सुरुवातीला पुणे शहरातील तापमान सरासरीपेक्षा कमी किंवा जवळपास राहिले होते. आता हवामान कोरडे झाल्याने कमाल व किमान तापमानात पुन्हा वाढ होण्यास सुरुवात झाली आहे.सोमवारी पुण्यातील कमाल तापमानाने पुन्हा एकदा चाळीशी पार केली आहे. सोमवारी पुणे शहरात कमाल तापमान ४०.१ अंश सेल्सिअस नोंदविले गेले होते. तर, लोहगावमध्ये ४१ अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले आहे. 

पुणे शहरात साधारण १५ मे नंतर सायंकाळनंतर आकाशात ढगाळ होऊन पूर्वमौसमी पाऊस होत असतो. यंदा तसा पाऊस अगोदरच झाला आहे. मात्र, गेल्या १० वर्षात प्रथमच मे महिन्यांच्या अखेरच्या दिवसांमध्ये कमाल तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे.यापूर्वी १९ मे २०१० रोजी ४१.९ अंश सेल्सिअस, १८ मे २००९ रोजी ४०.३ अंश सेल्सिअस, १८ मे २०११ रोजी ४०.४ अंश सेल्सिअस इतके सर्वाधिक तापमान होते. २० मे नंतर पुण्यातील तापमान कमी होत जाते, हा यापूर्वीचा अनुभव आहे. पुढील दोन दिवस कमाल व किमान तापमान ४० व २४ अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे़ ३० व ३१ मे रोजी दुपारनंतर मेघगर्जना, विजांचा कडकडाटासह हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. 

टॅग्स :PuneपुणेTemperatureतापमानweatherहवामान