शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
2
मुस्लिमांना पूर्ण आरक्षण मिळायलाच हवे; लालू प्रसाद यादव यांचं मोठं विधान
3
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : देशभरात ११ वाजेपर्यंत २४ टक्के मतदान; महाराष्ट्रात प्रमाण सर्वात कमी
4
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
5
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
6
मतदानादरम्यान, किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
7
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट
8
ना पत्नी, ना मुलबाळ! सलमान खानच्या पश्चात कोण होणार त्याच्या संपत्तीचा वारसदार? नाव आलं समोर
9
Baramati Lok Sabha Election 2024 : 'ही चिडचिड खूप काही सांगून जाते...', रोहित पवारांनी दत्तात्रय भरणेंचा व्हिडीओ केला शेअर, म्हणाले...
10
‘रामगोपाल यादव यांचा राम मंदिराबाबत वादग्रस्त दावा, म्हणाले, हे मंदिर बेकार, त्याचा…’
11
अक्षय्य तृतीया का साजरी केली जाते? या दिवसाचे महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता जाणून घ्या
12
Akhilesh Yadav : "भाजपावाले जाणूनबुजून उन्हाळ्यात मतदान ठेवतात"; अखिलेश यादव यांचा आरोप
13
महाराष्ट्राची लढाई बारामतीत होते की काय? संजय राऊतांची मोदी-शाह यांच्यावर टीका
14
सांगली जिल्हा विशाल पाटील यांच्या घरासाठी जन्माला आलेला नाही; संजयकाका पाटलांचा हल्लाबोल
15
झारखंडचे मंत्री आलमगीर यांचे स्वीय सहायक आणि नोकराला ईडीने केली अटक; 35 कोटी जप्त
16
अक्षय्य तृतीया: ‘ही’ कामे अवश्य करा, सुख-समृद्धी मिळवा; लक्ष्मीकृपेने भरभराट, धनलाभ योग!
17
"इंग्रजांनी उभारलेल्या व्यवस्थेला गंज लागलाय..," UPSCचा उल्लेख करत माजी RBI गव्हर्नरांनी उपस्थित केला प्रश्न
18
लेकीसाठी शरद पवार बनले बारामतीचे मतदार; मुंबईच्या मतदार यादीतून नाव काढलं
19
अजबच! गणितात २०० पैकी २१२, तर भाषेमध्ये २११ गुण, मुलीचं प्रगती पुस्तक होतंय व्हायरल  
20
Video - हृदयस्पर्शी! वडिलांच्या मृत्यूनंतर सोडून गेली आई; 10 वर्षांचा मुलगा चालवतोय घर

‘तेजस’चा वेग आवाजाच्या दुप्पट

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2021 2:17 AM

८३ विमानांच्या खरेदीला मंजुरी

निनाद देशमुख

पुणे : भारतीय हवाई दलासाठी ८३ तेजस विमानांच्या खरेदीसाठी संरक्षण मंत्रालयाने बुधवारी मंजुरी दिली. राफेलपाठोपाठ हवाई दलात तेजस विमाने दाखल होणार असल्याने हवाई दलाच्या ताकदीत आणखी वाढ  होणार आहे. आवाजाच्या दुप्पट वेगाने उडण्याची क्षमता ‘तेजस’मध्ये आहे. ३० वर्षांपासून विमानावर संशोधन सुरू होते. परकीय अवलंबित्व कमी करण्यासाठी हा निर्णय घेतला होता. १९९३ मध्ये सरकारने या प्रकल्पासाठी २ हजार १८८ कोटी रुपये मंजूर केले होते. 

तेजस हे चौथ्या पिढीचे विमान असले तरी या विमानाच्या निर्मितीमुळे आपल्याला पुढच्या पिढीची विमाने बनवायला मदत होईल. कारण भारत अवकाश व क्षेपणास्त्र तंत्रज्ञानात पुढे आहे. या तंत्रज्ञानाची सांगड घालून ही विमाने बनविता येतील.-  एअर चिफ मार्शल पी. व्ही. नाईक,    माजी हवाईदल प्रमुख

आधुनिक तंत्रज्ञानाच्या सज्जतेने परिपूर्णn तेजस हे मिग २१ विमानांपेक्षाही आधुनिक असून हे चौथ्या पिढीचे विमान आहे. n इलेक्ट्रॉनिकली स्कॅन्ड ॲरे (एईएसए), दृष्टीपलीकडील पल्ल्याचे क्षेपणास्त्र (बीव्हीआर), इलेक्ट्रॉनिक युद्धतंत्रज्ञानयुक्त तसेच इस्राईल निर्मित आधुनिक रडार, हवेत इंधन भरण्याची सुविधाn ८३ विमाने असणार मार्क १ ए प्रकारची, भविष्यातील मार्क २ विमानांवरही संशोधन सुरू. 

टॅग्स :Puneपुणेairforceहवाईदल