शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

पुणे-नगर महामार्गावरील कारेगावात शिक्षकाचा ट्रॅक्टरच्या धडकेने मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2023 09:25 IST

ट्रॅक्टरचालकाला अटक करण्यात आली...

कारेगाव (पुणे) :पुणे- नगर महामार्गावरील कारेगाव (ता. शिरूर) येथे ट्रॅक्टरने धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला असल्याची माहिती रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी दिली. संजय सीताराम कदम (वय ४५, रा. शिक्रापूर) असे या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या शिक्षकाचे नाव आहे. याप्रकरणी राजेंद्र बाळासाहेब धुमाळ (रा. पिंपळे खालसा, ता. शिरूर) यांनी रांजणगाव एमआयडीसी पोलिसांत फिर्याद दिली.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कारेगाव येथील एचडीएफसी बँकेसमोर ट्रॅक्टरची रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कदम यांच्या दुचाकीला जोरदार धडक बसली. यात त्यांना गंभीर दुखापत झाली. या अपघातातील ट्रॅक्टरचालक महेश किसन चव्हाण (रा. उंबरखेडा, ता. कन्नड) याला अटक करण्यात आली आहे. मयत संजय कदम हे वढू बुद्रुक येथील माध्यमिक विद्यालयात कार्यरत होते.

टॅग्स :AccidentअपघातPuneपुणेShikrapurशिक्रापूर