शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेच्या वारजे हॉस्पिटलला संरक्षण मंत्रालयाचा ग्रीन सिग्नल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2025 09:27 IST

एक वर्षापासूनच्या पाठपुराव्याला यश, ईसीए बेस फायनान्सिंगच्या देशातील पहिल्या प्रकल्पाचा मार्ग मोकळा

पुणे :पुणे महानगरपालिकेचे वारजे येथे मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल प्रस्तावित आहे. या प्रस्तावित मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलच्या कामाला संरक्षण मंत्रालयाने आता ना हरकत प्रमाणपत्र दिले आहे. त्यामुळे या हॉस्पिटलच्या कामाचा मार्ग मोकळा झाला आहे.

पुणे महापालिकेच्या वारजे मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचे तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या हस्ते पार पडला होता. या हॉस्पिटलचे काम सुरू करताना संरक्षण मंत्रालयाच्या अति संवेदनशील फनेल रेड झाेनमध्ये येत असल्याचे समजले. त्यानंतर पालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांची नियुक्ती झाली. आयुक्त डॉ. भोसले यांनी ना हरकत प्रमाणपत्र मिळविण्यासाठी प्रयत्न केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी या कामासाठी विशेष सहकार्य केले आहे. या संपूर्ण प्रकल्पाला नेदरलँड येथील शासकीय संस्थेचा इन्शुरन्स मिळालेला आहे. या हॉस्पिटलमध्ये कॅन्सर आणि मदर ॲण्ड चाइल्ड केअर यावर भर देण्यात आला आहे.या हॉस्पिटलमध्ये सुमारे दहा ते वीस टक्के बेड गरजूंसाठी आरक्षित राहणार आहेत. राज्य शासनाच्या सर्व आरोग्य योजना येथे राबविल्या जाणार आहेत. दरवर्षी पालिकेला यामधून ठरावीक उत्पन्न मिळणार आहे. या हॉस्पिटलमध्ये परदेशी गुंतवणूक करणाऱ्या एफडीजाय संस्था पालिकेला जवळपास साडेसतरा कोटी रुपयांची बँक गॅरंटी देणार आहे, तसेच हा प्रकल्प चालू झाल्यावर या संस्थेमार्फत पालिकेच्या माध्यमातून सुकाणू समिती या प्रकल्पावर देखरेख करणार आहे, असे आरोग्य प्रमुख डॉ. निना बोराडे यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रHealthआरोग्यPregnancyप्रेग्नंसीpregnant womanगर्भवती महिलाhospitalहॉस्पिटलpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड