चांबळीच्या सरपंचपदी प्रतिभा कदम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:14 IST2021-02-16T04:14:15+5:302021-02-16T04:14:15+5:30

यावेळी मनीषा राहुल कामठे, ज्योती सागर कामठे, गोपाळ विठ्ठल कामठे, स्वाती राजेंद्र कामठे, नाना बबन शेंडकर, वैजयंता ...

Talent step as Sarpanch of Chambli | चांबळीच्या सरपंचपदी प्रतिभा कदम

चांबळीच्या सरपंचपदी प्रतिभा कदम

यावेळी मनीषा राहुल कामठे, ज्योती सागर कामठे, गोपाळ विठ्ठल कामठे, स्वाती राजेंद्र कामठे, नाना बबन शेंडकर, वैजयंता रामदास शेंडकर, संतोष एकनाथ कटके, रामचंद्र शेंडकर, स्वाती शेंडकर हे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.

यावेळी माजी उपसरपंच एकनाथ कामठे, दत्तात्रय शेंडकर, श्रीरंग कामठे, मोहन कामठे, भाऊसाहेब कामठे, संतोष कामठे, विलास कामठे, मधुकर कामठे, मंगेश कामठे, बाळू पवार, राहुल कामठे, रोहिदास कामठे, वामन कामठे, निर्मला कुंभार, शहाजी कामठे, तानाजी कामठे, संदीप कदम, गोविंद कामठे, मोहन कामठे, विश्वनाथ शेंडकर, बाबासोा कामठे, प्रसाद कामठे,सुरेश कामठे, सागर कामठे, बाळू कामठे, राजेश कामठे आदी उपस्थित होते.

फोटो :

चांबळी (ता. पुरंदर) येथील ग्रामपंचायत सरपंचपदी प्रतिभा कदम व उपसरपंचपदी संजय कामठे.

Web Title: Talent step as Sarpanch of Chambli