शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

स्वारगेट वाहतुक पोलिसांनी लावले ५३  बेशिस्त रिक्षांना जॅमर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2018 18:16 IST

स्वारगेट चौकात रिक्षा, ओला , उबेरच्या वाहनचालकांकडून बेशिस्तपणे वाहने कुठे आणि कशीही लावली जात असल्यामुळे वाहतुक रहदारीला अडथळा निर्माण होतो.

ठळक मुद्देसकाळपासून झालेल्या या कारवाईमध्ये ३४ हजारांचा दंड वसूलबेशिस्तपणे वाहन लावणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई चालूच ठेवणार

बिबवेवाडी : स्वारगेट वाहतुक पोलीस नियंत्रण विभागाकडून स्वारगेट चौकात बेशिस्तपणे वाहने लावणाऱ्यांवर गुरुवारी (दि.२३) मोठी कारवाई करण्यात आली. सतत पडणाऱ्या पावसामुळे स्वारगेट चौकातील रस्त्यांमध्ये खड्ड्यांचे प्रमाण वाढल्यामुळे या चौकात वाहतुक संथगतीने चालू असते. तसेच रिक्षा, ओला ,उबेरच्या वाहनचालकांकडून बेशिस्तपणे वाहने कुठे आणि कशीही लावली जात असल्यामुळे वाहतुक रहदारीला अडथळा  निर्माण होतो.त्यामुळे या चौकात उड्डाणपुल असूनही या चौकात वाहतुक कोंडी नेहमीची झालेली आहे.      वाहतुक कायद्यानुसार, व्हायलेशन झोननुसार स्वारगेट वाहतुक पोलीस विभागाकडून गुरूवारी सकाळपासून ५३ रिक्षांना जॅमर लावून कारवाई करण्यात आली. सकाळपासून झालेल्या या कारवाईमध्ये ३४ हजारांचा दंड वसूल करण्यात आला. हा सर्व दंड आॅनलाईन पद्धतीने वसूल करण्यात आला. त्यामुळे ज्या वाहनांनी आधीच्या वाहतुकीचे नियम न पाळल्यामुळे झालेल्या दंडाची वसूलीही या कारवाईत करण्यात आली. सहाय्यक पोलीस आयुक्त नागनाथ वाकुडे, पोलीस निरीक्षक संपतराव भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. ...................................................................................... नो ट्रॅफिक रूल व्हायलेशन झोन अंतर्गत स्वारगेट चौकात बेशिस्तपणे वाहन लावणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई चालूच ठेवणार आहे.- संपतराव भोसले,  पोलीस निरीक्षक 

टॅग्स :Swargateस्वारगेटauto rickshawऑटो रिक्षाtraffic policeवाहतूक पोलीसTrafficवाहतूक कोंडी