शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

स्वारगेट-कात्रज मेट्रो मार्ग भुयारीच होणार: ब्रिजेश दीक्षित

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2019 17:36 IST

महामेट्रोमार्गाबाबत दोन ते तीन पर्याय होते त्यातला भूयारी मार्गाचा पर्याय अंतिम झाला नसला तरी निश्चित करण्यात आला आहे

ठळक मुद्दे  महामेट्रोला पालिकेकडून आर्थिक साह्याची अपेक्षाभुयारी मार्गाचा खर्च 3 हजार 600 कोटी व उन्नत मार्गाचा 1 हजार 600 कोटी

नागपूर: स्वारगेट ते कात्रज हा मेट्रो मार्ग भुयारीच करण्याचा निर्णय झाला आहे. यासाठीच्या खर्चातील काही भाग पालिकेने घ्यावा अशी महामेट्रोची अपेक्षा असून त्याबाबत महामेट्रोने पालिकेकडे विचारणा केली आहे. महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित नागपूर येथे याबाबतीत माहिती देताना म्हणाले, या मार्गाबाबत दोन ते तीन पर्याय होते त्यातला भूयारी मार्गाचा पर्याय अंतिम झाला नसला तरी निश्चित करण्यात आला आहे. त्यासाठी येणारा खर्च कसा उभा करायचा यावर अभ्यास सुरू आहे. केद्र सरकार राज्य सरकार महापालिका व कर्ज असे काही पर्याय आहेत.  भुयारी मार्गाचा खर्च 3 हजार 600 कोटी व उन्नत मार्गाचा 1 हजार 600 कोटी आहे. केंद्र सरकार 50 टक्केवारी राज्य सरकार 30 टक्के व पालिका 20 टक्के अशी विभागणी होती, मात्र राज्य सरकारने काहीही हिस्सा देणार नाही असे सांगितले म्हणून पालिकेने खर्च द्यावा अशी विचारणा केली आहे. वार्षिक काही देण्याची त्यांनी तयारी दाखवली मात्र तसे लेखी काही नाही. निधी उभा करण्याचा निर्णय नक्की झाला की याबाबत अंतिम निर्णय होईल. स्वारगेट ते कात्रज हा मार्ग भूयारी व्हावा यासाठी पालिकेचे सभागृह नेते श्रीनाथ भिमाले प्रयत्न करत होते. तसा निर्णय झाला असला तरी राज्य सरकारने आर्थिक साह्य नाकारल्याने पुन्हा आता निधीवरून संघर्ष होण्याची चिन्हे दिसत आहेत. 50 टक्के केंद्र सरकार, राज्य  सरकार 30 20 टक्के पालिका 20 टक्के असे गणित बिघडल्याने आता पालिकेवर जास्त आर्थिक बोजा पडणार आहे. त्यामुळे केंद सरकार, वित्तीय संस्था( कर्ज) व पालिका असा पर्याय अभ्यास करण्यात येत आहेत. कर्जाची हमी देण्याची जबाबदारीही पालिकेवरच येणार आहे.

 

टॅग्स :PuneपुणेMetroमेट्रोPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाGovernmentसरकार