शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपला ४०० जागा मिळाल्या तर काय होईल? सीएम हिमंता बिस्वा सरमांचं मोठं विधान
2
जिथं मोदी जातील तिथं मविआ जिंकेल, संजय राऊतांचा दावा; भाजपावरही साधला निशाणा
3
ज्योतिरादित्य शिंदेंना मातृशोक; राजमाता माधवी राजेंचे दिल्ली एम्समध्ये निधन
4
Maneka Gandhi : "मला वाटत नाही विकास झालाय..."; राहुल आणि प्रियंका गांधींबद्दल काय म्हणाल्या मनेका गांधी?
5
कोस्टल रोड आणि सी-लिंकला जोडणारा दुसरा महाकाय गर्डर यशस्वीरित्या बसवला! 
6
'फुलेरा'मध्ये निवडणुकीचं वातावरण, कोण होणार नवा सचिव? 'पंचायत 3' चा ट्रेलर बघाच
7
Giriraj Singh : "काँग्रेसला देशात इस्लामिक स्टेट बनवायचाय; राहुल-सोनिया गांधी देश सोडून पळून जाणार"
8
TBO Tek IPO Listing : लिस्ट होताच गुंतवणूकदार मालामाल, ₹१४०० पार पोहोचला 'हा' शेअर; ५५ टक्क्यांचा तगडा नफा
9
सचिन तेंडुलकर यांच्याकडे अंगरक्षक असलेल्या सीआरपीएफ जवानाची गोळी झाडून आत्महत्या
10
मोदींच्या सभेपूर्वी ठाकरे गटाचे पाच कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात; अज्ञात स्थळी नजरकैदेत
11
Gautam Adani साठी 'अच्छे दिन', शेअर्सवर गुतवणूकदार तुटून पडले; बनला कमाईचा विक्रम
12
Sita Navami 2024: सीता माई जनकाला मिळाली तो दिवस सीता नवमी; या दिवशी उपास का करावा? वाचा!
13
धक्कादायक! आंध्र प्रदेशात भीषण अपघात, महामार्गावर बस-ट्रकची धडक, सहा जणांचा होरपळून मृत्यू
14
उमेदवार भाजपचा! सभेनंतर शिंदे गट- ठाकरे गट भिडले; वाकोल्यात 'गद्दार'वरून तणाव
15
Mobile Tariff Hike : निवडणुकांनंतर वाढणार Mobile चं बिल, पाहा किती होईल Jio, Airtel आणि Vi रिचार्ज? 
16
इन्स्टाग्राम रील्सच्या मदतीने ५५ लाखांची चोरी; मुंबई पोलिसांनी रायगडमधून दोन तरुणींना अटक
17
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; सिप्लाच्या शेअरमध्ये बंपर तेजी, HDFC आपटला
18
"त्या पेट्रोल पंपावर शाळेच्या मुलांनी भरलेली व्हॅन असती तर?", घाटकोपर दुर्घटनेवरून शशांक संतापला
19
"घे बोकांडी, कर दहिहंडी म्हणणाऱ्या याच..."; मनसे नेते प्रकाश महाजनांचा सुषमा अंधारेंवर पलटवार
20
'बजरंगी भाईजान'ची मुन्नी झाली १०वी पास! टक्के किती मिळाले माहित्येय?

पुणे जिल्ह्यातील कापूरहोळ परिसरात तीन बिबट्यांचा संशयास्पद मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2018 3:22 PM

कापूरहोळ फाट्यापासून आतमध्ये अवघ्या एक किलोमीटर अंतरावर असलेल्या दिवळे गावामध्ये शेती आवरामध्ये तीन बिबट्यांच्या संशयास्पद मृत्यू झाला आहे. तर तब्बल ५० कावळ्यांचा मृत्यू झाला आहे. 

ठळक मुद्देतीन बिबट्यांच्या संशयास्पद मृत्यू, ५० कावळ्यांचा मृत्यूबिबट्या नसून अन्या प्राणी असल्याचे सांगत वन विभागाने झटकले होते हात

भोर : कापूरहोळ फाट्यापासून आतमध्ये अवघ्या एक किलोमीटर अंतरावर असलेल्या दिवळे गावामध्ये शेती आवरामध्ये तीन बिबट्यांच्या संशयास्पद मृत्यू झाला आहे. तर तब्बल ५० कावळ्यांचा मृत्यू झाला आहे. विषबाधेने या बिबट्यांचा आणि कावळ्यांचा मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. भोर परिसरातील नागरिकांनी भागात बिबट्याचा वावर होत असल्याच्या अनेक तक्रारी वन विभागाकडे केल्या होत्या. वनविभागाने या तक्रारी गांभीर्याने घेतल्या नाहीत. तसेच वन विभागाने बिबट्या नसून अन्या प्राणी असल्याचे सांगत या हात झटकले होते. 

टॅग्स :leopardबिबट्याPuneपुणे