शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

येरवडा परिसरात ८ भटकी कुत्री व १० मांजरांचा संशयास्पद मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2019 17:51 IST

मागील महिन्यातील २८ डिसेंबर २०१८ रोजी त्रिदलनगरमध्ये ५ कुत्रे आणि ९ मांजरी असे एकूण १४ भटके प्राणी एकाच वेळी संशयास्पद मरण पावल्याची घटना घडली होती.

ठळक मुद्देअन्न पदार्थांमध्ये विषारी औषध घालून त्यांना मारले असल्याची प्राणीमित्रांचा आरोप

पुणे: .येरवड्यातील त्रिदलनगर सोसायटी परिसरात ८ कुत्री व १० मांजरे मृत अवस्थेत आढळली आहे. ही घटना संशयास्पद असून मुक्या प्राण्यांची विषप्रयोगातून हत्या करण्यात आली असल्याची आरोप प्राणीमित्रांकडून करण्यात येत आहे. बुधवारी ही घटना समोर आली आहे. त्यानंतर येरवडापोलिसांनी घटनेची संपुर्ण माहिती घेऊन सदर मृत कुत्री व मांजरांचे शासकीय पशु रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात पाठविले. या प्राण्यांचा मृत्यूचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. ते शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच समोर येईल अशी माहिती पोलिस निरीक्षक दिनकर मोहिते यांनी दिली.       सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील महिन्यातील २८ डिसेंबर २०१८ रोजी त्रिदलनगरमध्ये ५ कुत्रे आणि ९ मांजरी असे एकूण १४ भटके प्राणी एकाच वेळी संशयास्पद मरण पावल्याची घटना घडली होती. त्यानंतर काही दिवसांच्या आतच आणखी ४ प्राण्यांचा येथे मृत्यू झाला होता. त्यावेळी एकूण १८ प्राण्यांच्या मृत्यूमुळे पुणे शहरात एकच खळबळ उडाली होती. ही भटकी कुत्री आणि मांजरं सोसायटीच्या परिसरात सतत भुंकत तसेच घाण करीत असल्याने सोसायटीमधील कोणीतरी व्यक्तीने अन्न पदार्थांमध्ये विषारी औषध घालून त्यांना मारले असल्याची शक्यता प्राणीमित्रांनी व्यक्त केली आहे. मात्र या घटनेमुळे येरवडा परिसरात खळबळ उडाली आहे.मागील महिन्यात या परिसरातल कुत्री व मांजरांचा संशयास्पदरीत्या मृत्यू झाल्याची माहिती येरवडा पोलिसांना मिळाली होती. या प्राण्यांचा म्रृत्यू विषबाधेतून झाला असल्याचा आरोप प्राणीमित्रांनी केला होता.याप्रकरणी येरवडा पोलिसांचा तपास सुरु आ

टॅग्स :YerwadaयेरवडाCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसdogकुत्रा