शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
2
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
3
Lenskartच्या आयपीओची ग्रे मार्केटमध्ये धमाकेदार एन्ट्री; प्राईज बँड ते लिस्टिंगपर्यंत जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
4
वैभव खेडेकरांना मोठा धक्का; भाजपात गेलेले अनेक पदाधिकारी महिनाभरातच मनसेत परतले, गड राखणार?
5
तुमचा आजचा मासिक खर्च ३०,००० रुपये असेल, तर निवृत्तीनंतर ही जीवनशैली जगायला किती पैसे लागतील?
6
पोस्टाच्या 'या' स्कीममध्ये जमा करा ₹५०००; मॅच्युरिटीवर मिळेल १६ लाखांपेक्षा अधिक रक्कम, जाणून घ्या
7
‘अमेरिकेत जाण्यासाठी ३५ लाख रुपये खर्च केले, २५ तास बेड्या घालून परत धाडले’, तरुणाने मांडली व्यथा
8
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
9
धक्कादायक! २५ वर्षीय मराठी अभिनेत्याची आत्महत्या, सिनेमाचं रिलीज तोंडावर असताना संपवलं आयुष्य
10
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
11
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
12
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
13
चातुर्मास कधी संपणार? पाहा, विष्णुप्रबोधोत्सव, कार्तिकी एकादशीचे महत्त्व, महात्म्य, मान्यता
14
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
15
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
16
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट
17
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
18
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
19
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
20
टीव्हीवरचं लोकप्रिय कपल, लग्नाच्या १४ वर्षांनी जय भानुशाली-माही विजचा घटस्फोट?

सनबर्न फेस्टिव्हलची बोगस तिकिटे विकणाऱ्याला मुंबईत अटक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 21:36 IST

उंड्री येथील एकाने फेसबुकवर असलेल्या सनबर्न पेजवर दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क करुन ५ तिकीटे खरेदी केली होती़.

ठळक मुद्दे२ मोबाईल, ४ सिमकार्ड, १ डिबिट कार्ड, २ पेनड्राईव्ह, १ लॅपटॉप, १ सनबर्नचे कार्ड असा माल जप्त कोंढवा पोलिसांकडे फसवणूकीची फिर्याद दाखल केली होती़.

पुणे : सनबर्न फेस्टिव्हलची बोगस तिकीटे विकणाऱ्या तरुणाला सायबर सेलने मुंबईतून अटक केली आहे़. मोहम्मद हुजेफा हनीफ घराडे (वय १८, रा़ सारा अपार्टमेंट, नालासोपारा, पालघर) असे त्याचे नाव आहे़. त्याच्याकडून २ मोबाईल, ४ सिमकार्ड, १ डिबिट कार्ड, २ पेनड्राईव्ह, १ लॅपटॉप, १ सनबर्नचे कार्ड असा माल जप्त केला आहे़ .  उंड्री येथील एकाने फेसबुकवर असलेल्या सनबर्न पेजवर दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क करुन ५ तिकीटे खरेदी केली होती़. त्यासाठी त्यांनी १८ हजार रुपये पेटीएमद्वारे ट्रान्सफरही केले़. प्रत्यक्ष कार्यक्रमाला गेल्यावर त्यांना ही तिकीटे बोगस असल्याचे सांगण्यात आले़. त्यावरुन त्यांनी कोंढवा पोलिसांकडे फसवणूकीची फिर्याद दाखल केली होती़. या गुन्ह्याचा सायबर सेलमार्फत समांतर तपास सुरु असताना दिलेल्या मोबाईलवरुन तो नालासोपारा पश्चिम येथे असल्याची माहिती मिळाली़.पोलिसांनी तेथे जाऊन मोहम्मद घराडे याला पकडले़.पुढील कार्यवाहीसाठी कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद गायकवाड यांच्या ताब्यात देण्यात आले आहे़.ही कामगिरी सायबर सेलच्या पोलीस निरीक्षक मनिषा झेंडे, उपनिरीक्षक मंदा नेवसे, यांच्या पथकाने केली़ सनबर्न फेस्टिव्हलची बोगस तिकीटे देऊन कोणाची फसवणूक झाली असल्यास त्यांनी कोंढवा पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे़. 

टॅग्स :PuneपुणेMumbaiमुंबईPoliceपोलिसCrimeगुन्हाSunburn Festivalसनबर्न फेस्टिव्हल