शहरं
Join us  
Trending Stories
1
"होय, मी संन्यास घ्यायला तयार"; अजित पवारांची अट अंजली दमानियांकडून मान्य, पण...
2
"देशात इंडिया आघाडीची त्सुनामी, वाराणसीत नरेंद्र मोदी पराभूत होणार’’ मोदींविरोधात निवडणूक लढवणाऱ्या काँग्रेस नेत्याचा दावा
3
“PM मोदींनी महात्मा गांधींबाबत केलेले विधान म्हणजे देशाचे दुर्दैव”; पृथ्वीराज चव्हाणांची टीका
4
अरे देवा! नवऱ्याने रील बनवण्यास केली मनाई; नाराज झालेली बायको मुलीसह झाली फरार
5
Gautam Gambhir च्या विरोधात 'दादा'? गांगुलीचा BCCI ला सल्ला अन् चाहते बुचकळ्यात!
6
"मनुस्मृतीच्या पोस्टरवर आंबेडकरांचा फोटो लावण्याचा अर्थ काय? आव्हाडांवर कारवाई करा"; आशिष शेलारांची मागणी
7
निर्मात्याचा सनी देओलवर फसवणूकीचा आरोप; म्हणाला, 'करोडो रुपये थकवले अन् आता...'
8
उष्णतेचा कहर पण पोलिसाच्या कार्याला सलाम; बेशुद्ध झालेल्या माकडाचा वाचवला जीव
9
"तरुणांचं भविष्य दावणीला बांधून सरकार फक्त..."; हिंजवडीमधून ३७ कंपन्या बाहेर गेल्याने संतापला ठाकरे गट
10
पाकिस्तानचा 'फतह २' भारतासाठी धोकादायक; अमेरिकन थिंक टँकचा इशारा, नेमकं काय आहे?
11
खरेच स्वाती मालिवाल अन् ध्रुव राठी यांच्यात फोनवरून संभाषण झाले? पाहा, व्हायरल ऑडिचे सत्य
12
कोण आहे 'ही' महिला? जिच्यासमोर पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले नतमस्तक, 'मन की बात'मध्येही उल्लेख! 
13
घामाची दुर्गंधी येऊ नये म्हणून 'डिओ'चा फवारा मारता का?; थांबा... काही सोपे उपाय करून बघा
14
Gold-Silver Rate Today : मोठ्या तेजीनंतर सोन्या-चादीच्या दरात घरसण, पाहा काय आहेत लेटेस्ट रेट
15
Top 10 Employers In India : संरक्षण मंत्रालय, रेल्वे, टीसीएस कोणत्या कंपन्या देताहेत सर्वाधिक नोकऱ्या; जाणून घ्या
16
"अयोध्येत राम जन्मभूमीसाठी पहिली लढाई शिखांनीच लढवली", शेवटच्या प्रचार सभेत नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
17
'बिग बॉस मराठी'मधून महेश मांजरेकर या कारणामुळे पडले बाहेर, म्हणाले - "शोसाठी..."
18
NDA ला विजय मिळाला तर 9 जूनला कुठे होणार 'सेलिब्रेशन', शपथविधी? संपूर्ण प्लॅन तयार, हजारो लोक होणार सहभागी
19
T20 World Cup 2024 : India vs Pakistan सामन्यावर दहशतवादी हल्ल्याचे सावट; ISIS ची धमकी
20
"परदेशी कशाला जायाचं, गड्या आपला गाव बरा"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला

धनत्रयोदशीला सोने-चांदी खरेदीचा योग

By ऑनलाइन लोकमत | Published: November 05, 2018 2:09 AM

लक्ष लक्ष दिव्यांच्या रोषणाईने झगमगणाऱ्या प्रकाश पर्वाला रविवारी उत्साहात प्रारंभ झाला़ वसुबारसनिमित्त शहरातील विविध ठिकाणी गायींची मनोभावे पूजा करून गृहिणींनी या प्रकाशपर्वाचा पहिला दिवा लावला.

पुणे  - लक्ष लक्ष दिव्यांच्या रोषणाईने झगमगणाऱ्या प्रकाश पर्वाला रविवारी उत्साहात प्रारंभ झाला़ वसुबारसनिमित्त शहरातील विविध ठिकाणी गायींची मनोभावे पूजा करून गृहिणींनी या प्रकाशपर्वाचा पहिला दिवा लावला़वसुबारसनिमित्त शनिवारवाड्यावर चैतन्य हास्य क्लबच्या वतीने हजारो दिव्यांच्या साक्षीने दीपोत्सव साजरा केला. सोमवारी धनत्रयोदशीनिमित्त विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन केले. सातारा रोडवरील विश्वानंद केंद्रात धन्वंतरीचे पूजन करून महायज्ञ करणार आहे़ धनत्रयोदशीनिमित्त अनेक जण सोन्या-नाण्याची खरेदी करतात़६ नोव्हेंबरला नरकचतुर्दशी असून, सत्याचा असत्यावर विजय मिळविण्याचा हा दिवस़ नरक चतुर्दशीला ब्राह्म मुहूर्तावर सूर्योदयापूर्वी अभंग्यस्नान करण्याची परंपरा आहे़ नरकचतुर्दशीला शहरात विविध ठिकाणी दिवाळी पहाट कार्यक्रमांचे आयोजन केले आहे़ ७ नोव्हेंबरला लक्ष्मीपूजन असून, आश्विन वद्य अमावस्येला लक्ष्मी रात्रभर सर्वत्र संचार करत असते. या दिवशी लक्ष्मीचे पूजन केले जाते़ ८ नोव्हेंबरला पाडवा अर्थात बलिप्रतिपदा़ बळीराजाची पूजा या दिवशी करतात़ या दिवशी विक्रम संवत्सर सुरू होते़ व्यापारी आपल्या हिशोबाच्या वह्याची पूजा करतात़ ९ नोव्हेंबरला भाऊबीजेनिमित्त बहिण भावाला औक्षण करते़

टॅग्स :GoldसोनंPuneपुणे