शहरं
Join us  
Trending Stories
1
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
2
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
3
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
4
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
5
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
6
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
7
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
8
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
9
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
10
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
11
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
12
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
13
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
14
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
15
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
16
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
17
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
18
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
19
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
20
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र

गरोदर विवाहितेची आत्महत्या : नव-यासह दोन जणांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2019 17:09 IST

सासु-सासरे आणि नवरा यांच्या सततच्या शारिरीक व मानसिक त्रासाला कंटाळुन सात महिन्याच्या गरोदर विवाहितेने तिस-या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली.

पुणे : सासु-सासरे आणि नवरा यांच्या सततच्या शारिरीक व मानसिक त्रासाला कंटाळुन सात महिन्याच्या गरोदर विवाहितेने तिस-या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली. वैष्णवी सिटी हांडेवाडे रस्ता देवाची उरुळी येथे ही घटना घडली. याप्रकरणी एका महिलेने फिर्याद दिली असून नव-यासह इतर दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ओंकार सिध्दप्पा जट्टेपळगोट (वय 24 रा. कात्रज संतोषीनगर लेन क्रमांक 5) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची मुलगी अश्विनी ओंकार जट्टेपगोळ (वय 19, रा. कात्रज, संतोषीनगर लेन क्रमांक 5) हिचा ओंकार याच्याशी विवाह झाला. ओंकार हा एका खासगी कंपनीत नोकरीस आहे. लग्न झाल्यानंतर सासरी नांदत असताना पतीसह सासु आणि सासरे यांनी संगनमत करुन तिचा शाररीक व मानसिक छळ सुरु केला. अश्विनी सात महिन्यांची गरोदर असताना देखील सासरच्या मंडळींकडून तिला त्रास सहन करावा लागत होता. शेवटी तिला हा शाररीक व मानसिक त्रास सहन न झाल्याने तिने माहेरी तिस-या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक एम एच तडवी पुढील तपास करीत आहेत.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसSuicideआत्महत्या