शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! पुण्यातील येरवडा कारागृहात न्यायाधीन बंद्याची गळफास घेऊन आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2022 20:23 IST

इंदापूर पोलीस स्टेशन कडील पॉक्सो गुन्ह्यातील न्यायाधीन बंदी म्हणून 24 जानेवारी रोजी न्यायालयाच्या आदेशाने तात्पुरत्या कारागृहात पाठविण्यात आले होते

येरवडा : येरवडा मध्यवर्ती कारागृहातील न्यायाधीन बंद्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी पहाटे उघडकीस आली. समाधान कांतीलाल सावंत (वय 26, रा. कोळेगाव, माळशिरस, सोलापूर) यांनी आत्महत्या केली असून या प्रकरणी येरवडा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.  वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनुस शेख यांनी दिलेल्या माहितीनुसार, इंदापूर पोलीस स्टेशन कडील पॉक्सो गुन्ह्यातील न्यायाधीन बंदी समाधान सावंत याला 24 जानेवारी रोजी न्यायालयाच्या आदेशाने तात्पुरत्या कारागृहात पाठविण्यात आले होते. त्यानंतर न्यायाधीन बंदी म्हणून 30 जानेवारी रोजी टिळक सेपरेट यार्ड येथील खोली क्रमांक 37 मध्ये इतर तीन आरोपींसह ठेवण्यात आले होते. सोमवारी पहाटे साडेसहा वाजण्याच्या सुमारास समाधान याने टॉवेलच्या साहाय्याने कारागृहाच्या खोलीतील दरवाजाचे गजाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. यावेळी कारागृह विभागाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासणी पूर्वीच मृत असल्याचे घोषित केले. कारागृह विभागाच्या नियमानुसार ससून रुग्णालय येथे शवविच्छेदन करून मृतदेह त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे.

 घटनास्थळी पोलीस उपायुक्त रोहिदास पवार, सहाय्यक पोलीस आयुक्त किशोर जाधव, कारागृह विभागाच्या अधीक्षक राणी भोसले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनूस शेख यांनी भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी आत्महत्येची नोंद केली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भगवान गुरव करीत आहेत.

टॅग्स :YerwadaयेरवडाPoliceपोलिसCourtन्यायालयDeathमृत्यू