दोघांची आत्महत्या
By Admin | Updated: October 15, 2016 05:58 IST2016-10-15T05:58:39+5:302016-10-15T05:58:39+5:30
दोन वेगवेगळ्या ठिकाणी खंडोबा माळ येथे एक २३ वर्षीय गर्भवती महिला व नाणेकरवाडी येथे ३४ वर्षांच्या कामगाराने राहत्या घरात छताला गळफास

दोघांची आत्महत्या
चाकण : दोन वेगवेगळ्या ठिकाणी खंडोबा माळ येथे एक २३ वर्षीय गर्भवती महिला व नाणेकरवाडी येथे ३४ वर्षांच्या कामगाराने राहत्या घरात छताला गळफास घेऊन आत्महत्या केली. लतीफ अमीर शेख (वय ३४, रा. नाणेकरवाडी, चाकण) या कामगाराने दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. खंडोबा माळावर मंगळवारी रात्री सुलभा अविनाश वैरागे (वय २३, रा. खंडोबा माळ, चाकण) या गर्भवती विवाहित महिलेने राहत्या घरात गळफास घेतला.