शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

Pune: प्रेयसी आणि प्रियकराचा गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न; प्रेयसीचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2021 13:25 IST

शेलपिंपळगाव : मोहितेवाडी (ता. खेड ) येथे एका शेतात झाडाला गळफास घेऊन प्रेयसी आणि प्रियकराने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ...

शेलपिंपळगाव : मोहितेवाडी (ता. खेड) येथे एका शेतात झाडाला गळफास घेऊन प्रेयसी आणि प्रियकराने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यात प्रेयसीचा जागीच मृत्यू झाला; तर प्रियकर बेशुद्धावस्थेत खाली पडलेला आढळला. त्याच्यावर पिंपरी चिंचवड येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुषमा दिनकर सोनवणे (वय २२, रा. जांभोळशी, पो. मांढवे, ता. जुन्नर) हिचा मृत्यू झाला, तर तिचा प्रियकर हरिदास कुंडलिक देवचे (वय २८, रा. जांभोळशी) असे उपचार घेत असलेल्या तरुणाचे नाव आहे.

पोलीस उपनिरीक्षक विनोद शेंडकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना सोमवारी (दि.२०) घडली. सुषमा व हरिदास या दोघांचे प्रेमसंबंध होते. त्यातील काही कारणावरून त्यांनी आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. सुषमा ही शिक्रापूर येथील एका हॉस्पिटलमध्ये नर्स होती, तर हरिदास हा चाकण औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीत खासगी नोकरीस होता. आत्महत्येच्या प्रयत्नात सुषमा हिचा जागीच मृत्यू झाला होता, तर हरिदास हा बेशुद्धावस्थेत होता. दोघांनी एकाच दोरीने गळफास घेतला होता.

आत्महत्येच्या प्रयत्नात प्रियकराचा मृत्यू झाला आहे. सध्या प्रियकर हरिदासवर पिंपरी चिंचवड येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुषमा व हरिदास या दोघांचे प्रेमसंबंध होते. त्यातील काही कारणावरून त्यांनी आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीKhedखेड