शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

सुशिंचा पत्ररूपी खजिना भेटीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 15:17 IST

सुहास शिरवळकर यांच्या पत्नी सुगंधा शिरवळकर म्हणाल्या, ‘ प्रिय सुशि’ पुस्तक साकारण्यासाठी तब्बल नऊ हजार पत्रांचे वाचन करावे लागले.

ठळक मुद्देशिरवळकर व त्यांचे वाचक यांच्यातील पत्ररूपी संवाद वाचकांसाठी खुला होत आहे. ज्येष्ठ नाटककार वि. वा. शिरवाडकर, रणजित देसाई, सुबोध जावडेकर या मान्यवरांसह शिरवळकर यांना परदेशांतून आलेल्या पत्रांचा पुस्तकामध्ये समावेश करण्यात आला आहे.

पुणे : पुस्तकांच्या माध्यमातून लेखक व वाचकांमध्ये अनोखे नाते निर्माण होत असते. वाचकांच्या भावविश्वात लेखकाचे स्थान निर्माण होते. आपल्या भावना, मत लेखकापर्यंत पोहोचवण्यासाठी पत्रस्वरूपात संवाद साधला जातो. लेखक सुहास शिरवळकर व त्यांचे वाचक यांच्यातील पत्रसंवाद लवकरच पुस्तकरूपाने वाचकांच्या भेटीला येत आहे. ‘प्रिय सुशि’ या पुस्तकामध्ये १९७३ ते २००३ या तीन दशकांच्या कालखंडात वाचकांनी पाठविलेल्या एक हजार पत्रांचा समावेश केला आहे.रहस्यकथा, लघुकथा व कादंबरी अशा साहित्यकृतींमध्ये हातखंडा असणाऱ्या सुहास शिरवळकर यांच्या कादंबऱ्यांच्या अर्पणपत्रिका यापूर्वीच संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. शिरवळकर व त्यांचे वाचक यांच्यातील पत्ररूपी संवाद वाचकांसाठी खुला होत आहे. एरंडवणे येथील सतीश छत्रे सभागृह येथे शनिवारी (दि. १०) सायंकाळी पाच वाजता होणाऱ्या कार्यक्रमात सुशिंच्या वाचक प्रतिनिधींच्या हस्ते ‘प्रिय सुशि’ पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. प्रसिद्ध चित्रकार रविमुकुल, दिलीपराज प्रकाशनचे राजीव बर्वे व  मधुमिता बर्वे यांच्यासह सुशिप्रेमी वाचकांचा स्नेहमेळावा यानिमित्ताने भरणार आहे.शिरवळकर यांच्या पत्नी सुगंधा शिरवळकर म्हणाल्या, ‘ प्रिय सुशि’ पुस्तक साकारण्यासाठी तब्बल नऊ हजार पत्रांचे वाचन करावे लागले. त्यातील निवडक पत्रे पुस्तकामध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत. ज्येष्ठ नाटककार वि. वा. शिरवाडकर, रणजित देसाई, सुबोध जावडेकर या मान्यवरांसह शिरवळकर यांना परदेशांतून आलेल्या पत्रांचा पुस्तकामध्ये समावेश करण्यात आला आहे. काही पत्रांना सुशिंनी दिलेली उत्तरे तसेच फेसबुकवरील दुनियादारी आणि सुहास शिरवळकर या ग्रुपवर वाचकांनी लिहिलेल्या पत्रांचाही समावेश आहे.’ या पुस्तकासाठी सुशिंचे मित्र मिलिंद बोरकर यांचे सहकार्य लाभले आहे. 

टॅग्स :Puneपुणेliteratureसाहित्यKusumagrajकुसुमाग्रज