शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

Pune | चांदणी चौकात उसाचा ट्रक पंक्चरच्या टपरीवर उलटला; दोन जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2023 12:01 IST

ही घटना सकाळी साडेआठच्या सुमारास घडली...

पौड (पुणे) : चांदणी चौकात भुगावकडून येणाऱ्या लेनवर ऊस वाहतूक करणारा ट्रक या रस्त्यालगत असलेल्या एका पंक्चरच्या टपरीवर समोरच्या बाजूने उलटला आहे. या अपघातात ट्रक चालकासह पंक्चर काढणारा टपरीवाला किरकोळ जखमी झाले. ही घटना सकाळी साडेआठच्या सुमारास घडली.

१ मे च्या मुहूर्तावर चांदणी चौकाचे लोकार्पण होणार असल्याने या ठिकाणी उर्वरित कामे मोठ्या वेगाने सुरु आहेत. याच मार्गांवर भुगावच्या बाजूने येणाऱ्याना पाषाण, बावधन, कोथरूड व बेंगलोर हायवेला जाण्यासाठी उड्डाण पुलाची एक लेन तयार करण्यात आली आहे. या लेनवर सध्या डांबरीकरणाचा शेवटचा हात देण्यात येत आहे. त्यामुळे या लेनमधील अर्धा भाग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता. त्याच ठिकाणच्या वळणावर अवजड असलेल्या ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रकला झोला बसून हा ट्रक (एम एच १२ यु एम ३७४१) रस्त्याच्या डाव्या बाजूला पलटी झाला.

सुदैवाने हा ट्रक रस्त्याच्या कडेला असलेल्या पंक्चर काढण्याच्या टपरीला समोरच्या बाजूने अगदी चिटकून उलटला. या अपघातात ट्रक ड्रायव्हर व येथील पंक्चरवाला किरकोळ जखमी झाले. सुदैवाने यावेळी पंक्चर काढण्यासाठी कोणतेही वाहन या ठिकाणी उभे नसल्याने मोठा अनर्थ टळला.

टॅग्स :PuneपुणेAccidentअपघातPaudपौडSugar factoryसाखर कारखानेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड