मकरसंक्रांती साठी सुगडे(खण)
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:26 IST2021-01-13T04:26:31+5:302021-01-13T04:26:31+5:30
मकरसंक्रांती साठी हे सुगडे( खण) लागतात.त्यामध्ये विविध प्रकारचे ओवासायचे प्रकार टाकले जातात.हे सुगडे मातीचे तसेच आता प्लॅस्टर ऑफ पॅरिसचे ...

मकरसंक्रांती साठी सुगडे(खण)
मकरसंक्रांती साठी हे सुगडे( खण) लागतात.त्यामध्ये विविध प्रकारचे ओवासायचे प्रकार टाकले जातात.हे सुगडे मातीचे तसेच आता प्लॅस्टर ऑफ पॅरिसचे मिळतात.प्लॅस्टर ऑफ पॅरिसचे सुगडे कलर मध्ये व आकर्षक दिसतात.या सर्वच सुगड्यांना जास्त मागणी वाढली आहे.या बाबत येथील धोंडिभाऊ विश्वासराव यांनी सांगितले की सध्या प्लॅस्टर ऑफ पॅरिसचे खणांना जास्त मागणी वाढली आहे.मातीचे सुगडे ४० रुपयांना पाच तर प्लॅस्टर ऑफ पॅरिसचे सुगडे ६० रुपयांना पाच असे विक्रीसाठी आहेत.मातीचे व प्लॅस्टर ऑफ पॅरिसचे भाव वाढल्यामुळे सध्या भाव वाढलेले आहेत.तसेच लाॅकडाऊन मध्ये सर्वच भाव वाढलेले आहेत.तसेच कच्च्या मालाचे भावही वाढले आहेत.
बेल्हा(ता.जुन्नर)येथील बाजारात सुगडे विक्री करताना दिसत आहे.