शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
5
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
6
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
7
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
8
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
9
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
10
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
11
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
12
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
13
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
14
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
15
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
16
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
17
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
18
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
19
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
20
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरीत जीवनाला कंटाळून तरूणाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 14:15 IST

जगणे असह्य झाले म्हणून एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रूपीनगर येथे रविवारी उघडकीस आली.

ठळक मुद्देमोबाईलमध्ये विनोदने गळ्याला गळफास लावून सेल्फी काढला.

पिंपरी : जगणे असह्य झाले म्हणून एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रूपीनगर येथे रविवारी उघडकीस आली. एवढेच नव्हे तर गळफास घेतल्याचा त्याने मोबाईलवर सेल्फी सुद्धा घेतला आहे. विनोद रमेश गोसावी (वय १९, रा. रुपीनगर, तळवडे, मूळ रा. शहादा, नंदुरबार)असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्या राहत्या घरात एक चिठ्ठी आढळून आली. त्यात त्याने जीवनाचा कंटाळा आला म्हणुन आत्महत्या करीत असल्याचे नमूद केले आहे.   पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विनोद आणि त्याचा भाऊ चिंचवडमधील एका कंपनीमध्ये कामास होते. शनिवारी सकाळी दोघेही कामावर गेले. पहिल्या शिफ्टनंतर दुपारी विनोद घरी आला. मात्र, त्याच्या भावाला दुसऱ्याही शिफ्टला थांबावे लागले. रात्री शिफ्ट संपल्यानंतर भाऊ घरी आला. त्याने घरी आल्यानंतर दरवाजा वाजवला. मात्र, घरातून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे घराचा दरवाजा तोडला. घरात प्रवेश केला त्यावेळी विनोद गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. चादरीची कडा कापून त्याच्या साहाय्याने विनोदने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. कंपनीमध्ये मोबाईल फोन वापरण्यास बंदी आहे. त्यामुळे विनोदच्या भावाने मोबाईल घरीच ठेवला होता. त्या मोबाईलमध्ये विनोदने गळ्याला गळफास लावून सेल्फी काढला. तसेच त्याने एक चिट्ठी लिहून ठेवली आहे. त्यात आत्महत्येचे कारण नमूद केले आहे. 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडDeathमृत्यूCrimeगुन्हाPoliceपोलिसMobileमोबाइलSelfieसेल्फी