शहरं
Join us  
Trending Stories
1
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
2
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
3
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
4
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
5
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?
6
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
7
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
8
काय सांगता? आमदारांना मिळतो खासदारांपेक्षा अधिक पगार व भत्ते 
9
'त्यात चुकीचं काय?' साडी नेसण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर ओंकार भोजनेने दिलं उत्तर
10
महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा; काँग्रेसकडून निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार
11
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
12
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
13
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
14
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
15
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
16
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
17
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
18
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
19
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
20
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया

धार्मिक स्थळांची माहिती सादर करा,धर्मादाय आयुक्तांचा आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2017 5:03 AM

जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात गावा-गावांत नोंदणी न केलेल्या सर्व धार्मिक स्थळे, मंदिरे, मस्जिद, गुरुद्वारा, दर्गा यांची माहिती त्या गावच्या सरपंच, ग्रामसेवक आणि तालुक्याचे तहसीलदार यांनी त्वरित सादर करावी, असे आदेश राज्याचे धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यांनी दिले आहेत.

पुणे : जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात गावा-गावांत नोंदणी न केलेल्या सर्व धार्मिक स्थळे, मंदिरे, मस्जिद, गुरुद्वारा, दर्गा यांची माहिती त्या गावच्या सरपंच, ग्रामसेवक आणि तालुक्याचे तहसीलदार यांनी त्वरित सादर करावी, असे आदेश राज्याचे धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यांनी दिले आहेत.डिगे यांनी तीन दिवसांपूर्वी राज्यातील अनोंदणीकृत असलेल्या धार्मिक स्थळांंची नोंद करण्याचे आदेश सह धमार्दाय आयुक्त कार्यालयांना दिले आहेत.या परिपत्रकानुसार प्रत्येक गावातील धार्मिक स्थळांची माहिती तेथील सरपंच, ग्रामसेवक यांच्याकडून घेण्यात येत आहे.तसे पत्रही महसूल विभागालादेण्यात आले आहे. यानंतरसंबंधित धार्मिक स्थळांना विश्वस्त नेमून त्यांची ट्रस्ट म्हणून नोंद करण्यात येणार आहे.यामुळे त्या देवस्थानच्या स्थावर मालमत्तेची देखरेख करण्यातयेणार आहे. यानंतर प्रत्येक धार्मिक स्थळाची नोंद ट्रस्टमध्ये करण्यात येणार असल्याची माहिती सह धर्मादाय आयुक्त शिवाजीराव कचरे यांनी दिली.अतिक्रमण रोखणारविश्वस्तांनी धार्मिक स्थळांच्या जमिनीवर अतिक्रमण होऊ देऊ नये. तसेच देवस्थानचे पुजारी यांना विश्वस्त म्हणून काम करता येणार नाही, असे आदेश देण्यात आले आहेत.तसेच ज्या धार्मिक स्थळांच्या जमिनी आहेत त्यांचे उत्पन्न देवस्थानला मिळतेय का हे पाहावे.जर देवस्थानच्या इनाम वर्ग ३ च्या जमिनी विक्री केल्या असतील तर ज्यांनी त्यांची विक्री केली त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यात यावी.तसेच ते सर्व व्यवहार रद्द करण्यात येऊन जमिनी मूळ देवस्थानकडे परत येतील, अशी कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती धर्मादाय कार्यालयाने दिली.

टॅग्स :Puneपुणे