शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

अंतिम वर्षाच्या ऑनलाईन परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांना मिळणार प्रश्नांचा नमुना

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2020 11:11 IST

प्रत्येक विषयाचे २० प्रश्न शनिवारपासून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संकेतस्थळावर पाहता येणार आहेत.

पुणे : तृतीय वर्षाच्या आॅनलाईन परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांना वस्तुनिष्ठ प्रश्नांचे स्वरूप समजण्यासाठी नमुना प्रश्न उपलब्ध करून दिले जाणार आहे. प्रत्येक विषयाचे २० प्रश्न शनिवारपासून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संकेतस्थळावर पाहता येणार आहेत. या प्रश्नांसोबत उत्तरांचे पर्याय मात्र दिले जाणार नाहीत.        पुणे विद्यापीठाकडून दोन दिवसांपासून विद्यार्थ्यांची आॅनलाईन पध्दतीने सराव परीक्षा घेतली जात आहे. ही परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची असल्याने प्रश्नांचे स्वरूप समजण्यासाठी ही सराव परीक्षा घेतली जात आहे. मात्र या परीक्षेमध्ये अभ्यासक्रमाबाहेरील प्रश्न विचारण्यात आले असल्याने अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे. प्रश्नांचे स्वरूप कळावे यासाठी विद्यार्थ्यांनी प्रत्येक विषयाचा स्वतंत्र प्रश्नसंच देण्याची मागणी केली होती. पण प्रशासनाने ही मागणी मान्य केली नाही. मात्र प्रत्येक विषयाचे २० नमुना प्रश्न संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्याचा निर्णय शुक्रवारी घेण्यात आला. शनिवारी दुपारपर्यंत हे प्रश्न पाहता येतील. या प्रश्नांपैकी काही प्रश्न मुख्य परीक्षेतही विचारले जाऊ शकतात. त्यामुळे पर्याय उपलब्ध करून देण्यात आले नाहीत.        दरम्यान, मागील दोन दिवसांत २ लाख ८३ हजार ५०१ विद्यार्थ्यांनी सराव परीक्षेत सहभाग घेतला आहे. आॅनलाईन परीक्षेसाठी सुमारे १ लाख ९० हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी १ लाख ३६ हजार विद्यार्थ्यांनी सरावासाठी लॉग इन केले. गुरूवारी १ लाख २८ हजार तर शुक्रवारी १ लाख ५५ हजार विद्यार्थ्यांनी सराव केला, अशी माहिती विद्यापीठाकडून देण्यात आली.

टॅग्स :Puneपुणेonlineऑनलाइनexamपरीक्षाPune universityपुणे विद्यापीठ