शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थिनींना मिळणार विनामुल्य सॅनिटरी नॅपकिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2018 13:15 IST

चुकीच्या पद्धतीने या काळात स्वच्छता ठेवण्यात येते व त्याचा परिणाम किशोरवयीन मुलींच्या आरोग्यावर होतो असे सर्वेक्षणात आढळले आहे.

ठळक मुद्देमहापालिकेच्या शाळांमध्ये : महिला बाल कल्याण समितीचा निर्णयसुमारे २३ हजार विद्यार्थिंनींना या निर्णयाचा फायदा होणार

पुणे: महापालिकेच्या शाळांमधील इयत्ता ५ वी ते १२ वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना विनामुल्य सॅनिटरी नॅपकिन देण्यात येणार आहे. महिला बाल कल्याण समितीच्या बुधवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. समितीच्या अध्यक्ष राजश्री नवले यांनी ही माहिती दिली.महापालिकेच्या शाळामध्ये शिक्षण घेत असलेल्या सुमारे २३ हजार विद्यार्थिंनींना या निर्णयाचा फायदा होणार आहे. योजनेचा हा पहिला टप्पा असून दुसऱ्या टप्प्यात या नॅपकिन्सची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावणारी यंत्रणाही बसवण्यात येणार आहे. नवले यांनीच हा प्रस्ताव मांडला होता व त्याला नगरसेविका मनिषा लडकत यांनी अनुमोदन दिले. या विषयाची पुरेशी माहिती कुटुंबाकडून मिळत नाही, अशास्त्रीय पद्धतीने या काळात स्वच्छता ठेवण्यात येते व त्याचा परिणाम किशोरवयीन मुलींच्या आरोग्यावर होतो असे सर्वेक्षणात आढळले आहे. त्यामुळे हा निर्णय घेतला असल्याची माहिती नवले यांनी दिली.खुल्या बाजारपेठेत असणारे नॅपकिन्स महाग असतात. महापालिकेच्या शाळांमध्ये गरीब कुटुंबातील विद्यार्थींनी असतात. त्यांना हा खर्च परवडत नाही. त्यामुळे त्या हा खर्च करत नाही व अशास्त्रीय पद्धतीने स्वच्छता ठेवतात. त्याला यामुळे आळा बसणार आहे असे नवले यांनी सांगितले. 

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाWomenमहिलाStudentविद्यार्थीSchoolशाळा