शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

आधारची संपूर्ण प्रिंट अाणा मगच परीक्षेला बसा, अायबीपीएसच्या परीक्षेतील प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2018 17:33 IST

ई- अाधारकार्डची संपूर्ण प्रिंट नसल्याच्या कारणाने बाहेरगावावरुन अालेल्या विद्यार्थ्यांना अायबीपीएसच्या परीक्षेला बसू न दिल्याचा प्रकार पुण्यात समाेर अाला अाहे.

पुणे : राज्याच्या विविध भागातून अायबीपीएस पीअाे परीक्षेसाठी अालेल्या विद्यार्थ्यांकडे ई-अाधारची संपूर्ण प्रिंट नसल्याच्या कारणाने त्यांना परीक्षेला बसू दिले नसल्याचा प्रकार पुण्यतील नवले येथील युवान अायटी सेंटर येथील परीक्षा केंद्रावर घडला अाहे. चाळीस ते पन्नास विद्यार्थ्यांच्या बाबतीत ही घटना घडली असून विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट अाहे.     सरकारी बॅंकामध्ये विविध पदांच्या भरतीसाठी अायबीपीएसची परीक्षा घेतली जाते. पुण्यातील युवान अायटी सेंटर येथील परीक्षा केंद्रात विद्यार्थ्यांकडे ई अाधारकार्डची मागणी करण्यात अाली. विद्यार्थ्यांनी ई-अाधारकार्डच्या कलर प्रिंटचा अावश्यक असलेला भाग कापून अाणला हाेता. तर काहींकडे अाधारकार्ड हाेते. ई- अाधारकार्डचा अावश्यक भाग परीक्षा केंद्रावर दाखवला असता संपूर्ण ई-अाधारची प्रिंट असल्याशिवाय परीक्षेला बसता येणार नाही असे विद्यार्थ्यांना सांगण्यात अाले. विद्यार्थी बाहेरगावावरुन अाले असल्याने अनेकांकडे अाधारकार्ड व्यतिरिक्त इतर कुठलेही अाेळखपत्र नव्हते. विद्यार्थ्यांनी विनवणी करुनही त्यांना परीक्षेला बसू दिले नाही. ई-अाधारच्या प्रिंटवर येथे कापा अशी खून केलेली असते. त्याखालील भागच महत्त्वाचा असताे. तसेच त्यावर त्या व्यक्तीची संपूर्ण माहिती असते. असे असताना केवळ संपूर्ण  प्रिंट नसल्याच्या कारणाने विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित ठेवण्यात अाले.     याबाबत बाेलताना शुंभागी घाेरपडे ही परीक्षार्थी म्हणाली, अाम्ही अायबीपीएसच्या परीक्षेसाठी सकाळी युवान अायटी सेंटरमध्ये अालाे हाेताे. अाम्ही ई अाधारकार्डच्या प्रिंटमधील महत्त्वाचा भाग कापून ताे लॅमिनेट करुन अाणला हाेता. त्यावर परीक्षार्थीची संपूर्ण माहिती असते. परंतु अाम्हाला ई अाधारकार्डची संपूर्ण प्रिंट अाणण्यास सांगितले. इतक्या कमी वेळात संपूर्ण प्रिंट अाणणे शक्य नव्हते. तसेच अाम्ही बाहेरगावावरुन अालाे असल्याने अामच्याकडे अाधारकार्ड व्यतिरिक्त इतर कुठलाही पुरावा नव्हता. परीक्षेला बसू न दिल्याने अामचे संपूर्ण वर्ष वाया गेले अाहे.

    मनाेज पांचाळ, म्हणाला, मी लातूरहून ही परीक्षा देण्यासाठी अालाे हाेताे. अामच्याकडे अाधारकार्ड असताना ई-अाधारची संपूर्ण प्रिंटची मागणी करण्यात अाली. अाम्ही विनवणी करुनही अाम्हाला प्रवेश देण्यात अाला नाही. वास्तविक अाधारकार्ड असताना ई-अाधारच्य संपूर्ण प्रिंटचा अाग्रह करणे चुकीचे अाहे. परंतु अामचे काहीही एेकून घेण्यात अाले नाही.  

    दरम्यान या संदर्भात युवान अायटी सेंटरशी संपर्क हाेऊ शकला नाही. 

टॅग्स :Puneपुणेexamपरीक्षाStudentविद्यार्थीbankबँक