शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

फी न भरल्याने विद्यार्थ्याला काढले वर्गाबाहेर; वारजेतील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2020 15:03 IST

 विद्यार्थ्याचे पालक एका ठिकाणी नोकरीला असून त्यांना तात्काळ फीचे पैसे जमविणे कठीण गेले.

ठळक मुद्देविद्यार्थ्याला मागील तीन दिवसांपासून वर्गातून बाहेर काढले जात असल्याची माहिती

पुणे :  इयत्ता 9 वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याने फी न भरल्याने त्याला वर्गाबाहेर काढल्याची घटना वारजेतील एका शाळेत घडली. याप्रकरणी संबंधित विद्यार्थ्याच्या पालकांनी शालेय प्रशासनाबाबत तीब्र नाराजी व्यक्त केली आहे. तसेच याबाबत पोलिसांकडे तक्रार करणार असल्याचे सांगितले.  विद्यार्थ्याचे पालक एका ठिकाणी नोकरीला असून त्यांना तात्काळ फीचे पैसे जमविणे कठीण गेले. दोन महिन्यांची फी भरणे बाकी असून चेक बाऊन्स झाल्याने वेळेत फी भरणे शक्य झाले नाही असे त्यांनी म्हटले आहे. मात्र यासगळ्याचा मानसिक व शारीरिक त्रास विद्यार्थ्याला सहन करावा लागला आहे. त्या विद्यार्थ्याला मागील तीन दिवसांपासून वर्गातून बाहेर काढले जात असल्याची माहिती पालकांनी दिली. यामुळे वर्गातील इतर मुलांनी देखील त्याची थट्टा करण्यास सुरुवात केल्याचे पालकांनी सांगितले. यासंबंधी शाळेच्या मुख्याध्यापकांना विचारणा केली असता त्यांनी कुठलाच प्रतिसाद दिला नाही. इतकेच नव्हे तर त्यांनी केबिनमध्ये येण्यास मज्जाव केल्याची तक्रार पालकांनी केली. वेळेत फी भरणे गरजेचे असले तरी देखील त्याची शिक्षा विद्यार्थ्यांना अशाप्रकारे देणे कुठले न्यायात बसते? इतर मुलांसमोर अपमान करणे, वर्गाबाहेर काढणे यामुळे मुलांनी रागाच्या भरात स्वता:च्या जीवाचे काही बरे वाईट केले तर त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न पालकांनी विचारला आहे. 

टॅग्स :Warje Malwadiवारजे माळवाडीSchoolशाळाStudentविद्यार्थी