शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

महापरीक्षापोर्टलवरील गोंधळामुळे विद्यार्थी त्रस्त ; ऑनलाईन परिक्षा रद्द करण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2019 13:58 IST

महापोर्टल या वेबसाईडद्वारे मारुंजी येथील अलार्ड कॉलेजमध्ये घेण्यात येणाऱ्या ऑनलाईन परीक्षेसाठी वेळेत लॉगइन न झाल्याने तसेच पेपर सुरू असताना अनेक वेळा लाईट गेल्याने नुकसान झाल्याचा आरोप करीत विद्यार्थ्यांनी परीक्षेवर बहिष्कार घालत महापोर्टल बंद करण्याची मागणी केली.

ठळक मुद्देमारुंजीतील अलार्ड कॉलेजमध्ये गोंधळविद्यार्थ्यांचा परिक्षेवर बहिष्कार

पुणे  : महापोर्टल या वेबसाईडद्वारे मारुंजी येथील अलार्ड कॉलेजमध्ये घेण्यात येणाऱ्या ऑनलाईन परीक्षेसाठी वेळेत लॉगइन न झाल्याने तसेच पेपर सुरू असताना अनेक वेळा लाईट गेल्याने नुकसान झाल्याचा आरोप करीत विद्यार्थ्यांनी परीक्षेवर बहिष्कार घालत महापोर्टल बंद करण्याची मागणी केली. यावेळी विद्यार्थ्यांनी घोषणाबाजीही केली. यामुळे कॉलेज परिसरात काही काळ तणावाचे वातावरण होते.        याबाबत माहिती अशी राज्य शासनाच्या वतीने माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या  कनिष्ठ लिपिक पदाच्या भरतीसाठी महापोर्टल या वेबसाईडद्वारे मारुंजी येथील अलार्ड कॉलेजमध्ये परिक्षा सेंटर आहे. येथे दोन शिफ्टमध्ये सोमवारी (दि २) ऑनलाईन परीक्षा घेण्यात येत होती सकाळी १० वाजता पहिल्या बॅच मधील दोनशे विद्यार्थ्यांचा पेपर होता मात्र सर्व्हर डाऊन असल्याने प्रत्येक विद्यार्थ्यांना लॉगइन करण्यासाठी खूप वेळ लागत होता. दरम्यान पेपर सुरू असताना अनेक वेळा लाईट गेली, काही कम्प्युटर सुरू होत नव्हते तर काही जणांना कम्प्युटरच शिल्लक नव्हते यामुळे वेळ वाया गेल्याचा आरोप करीत अखेर विद्यार्थ्यांनी परिक्षेवर बहिष्कार घालत वर्ग सोडला.    प्रतिक्रिया 

महेश इंगोले ( परीक्षार्थी) : केंद्रावर गेल्यापासून गोंधळाला सुरुवात झाली. मॅनेजमेंट अतिशय ढिसाळ होती. काही जणांचे लॉग इन झाले नाहीत तर अनेक कम्प्युटर अचानक बंद पडत होते. हा विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न असून महापरीक्षा पोर्टलबाबत शासनाने पुनर्विचार करणे गरजेचे आहे. योगेश घुगे (परीक्षार्थी) : एकीकडे महापोर्टल या वेबसाईडवर अनेक अडचणी येतात तर ज्या ठिकाणी आमचे परीक्षा सेंटर आहे त्या अलार्ड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालय प्रशासनाला परीक्षांचे काही एक गांभीर्य नाही  पहिल्या १० मिनिटात आठ वेळा लाईट गेल्याने आमचा वेळ वाया गेल्याने संयम ढळला.रामा यादव (सचिव,अलार्ड कॉलेज) : आमच्याकडे जनरेटरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने एक दोन वेळा लाईट बंद चालू झाली मात्र महापोर्टचे सर्व्हर डाऊन असेल तर आम्ही काहीच करू शकत नाही त्यात आमची काय चूक आहे? महापोर्टल वरील ऑनलाईन परीक्षा बंद करण्याची मागणी कॉलेज आवारात विद्यार्थ्यांनी केली.यशवंत गवारे (वरिष्ठ पोलीस निरीक्षक हिंजवडी) :  मी विद्यार्थ्यांची समजूत काढली असून परीक्षा पुढे घेण्याबाबत बोलणी सुरू आहेत.

टॅग्स :Educationशिक्षणhinjawadiहिंजवडीStudentविद्यार्थीMPSC examएमपीएससी परीक्षा