शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

बारामतीतील धक्कादायक प्रकार; पत्रकार युवकावर गोळीबार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2022 20:38 IST

पत्रकाराला बारामती हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे

बारामती : बारामती शहरात भिगवण रस्त्यावर रिलायन्स पेट्रोलपंपानजीक गोळीबार झाल्याचा प्रकार घडला आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आकाश सुभाष जाधव (वय ३०)  असे युवकाचे नाव आहे.

गुरुवारी(दि ३)भिगवण रस्त्यावरील रिलायन्स पेट्रोल पंपासमोर हा प्रकार घडला आहे. सायंकाळी हा प्रकार घडला आहे. पोलिसांचा याबाबत अ्द्याप तपास सुरु असुन गोळीबार झाल्याबाबत अधिकृत माहिती देण्यास नकार दिला आहे. तपासानंतरच गोळीबाराबाबत सांगणे योग्य ठरले,अशी सावध भूमिका पोलीस अधिकाऱ्यांनी घेतली आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांच्यासह कर्मचारी घटनास्थळी पोहचले आहेत.

शहरातील युवकांच्या दोन गटात भांडणे झाली. यामध्ये आकाश सुभाष जाधव (वय ३०)  या युवकावर सायंकाळी ६ वाजता गोळी झाडण्यात आली. तसेच जाधव हे पत्रकार असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. तो तांदुळवाडी येथील युवक जखमी झाल्याची चर्चा आहे. मात्र,भांडणाच्या कारणाबाबत अधिकृत माहिती मिळालेली नाही. बारामती हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दुचाकीवरुन आलेल्या काहींनी हा गोळीबार केल्याचे समजते. याबाबत डॉ.दिपक महाडीक यांनी‘लोकमत’शी बोलताना सांगितले कि, जाधव यांच्या छातीला डाव्या बाजुला लागली आहे. ती गोळी किडनीला जखम होऊन  ती गोळी मणक्यामध्ये अडकली आहे. या युवकाची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे डॉ.महाडीक यांनी सांगितले.

टॅग्स :BaramatiबारामतीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसJournalistपत्रकारhospitalहॉस्पिटल