शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

बारामतीतील तीन गावांमध्ये हातभट्टी दारु विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 13:46 IST

पाच जणांवर गुन्हा दाखल

ठळक मुद्देवीस लिटर हातभट्टी, ६१ पिशव्या दारू जप्त

बारामती: बारामती तालुक्यातील वडगांव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीतील तीन गावांमध्ये अवैध हातभट्टी व देशी दारु विक्री करणाऱ्यांवर पोलिसांनी धडक कार्यवाही केली आहे. यामध्ये मुद्देमाल जप्त करुन पोपट एकनाथ ननावरे  (रा. मोढवे), संदीप शंकर गव्हाणे (रा . माळेगाव), प्रमीला संजय राठोड, मोनिका विजय गायकवाड आणि लाला दिलीप सकट पाच आरोपींविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

ननावरे आणि गव्हाणे बारामती तालुक्यात मोढवे येथे हातभट्टी दारु तयार करून जवळच्या व्यक्तीला विक्री करत होते. त्यांच्याकडे  पंधरा लिटर हातभट्टी दारु आढळून आली. प्रमिला राठोड मोरगाव येथे मयुरेश्वर विद्यालय शाळेच्या पाठीमागे आंबी रस्त्यालगत हातभट्टी विक्री व्यवसाय करत होती. येथे पोलीसांनी धाड टाकून पाच लिटर हातभट्टी दारु मुद्देमाल जप्त केला आहे. मोरगाव मध्ये मोनिका विजय गायकवाड संत्रा या देशी दारुची विक्री करत असल्याने त्यांवर कारवाई केली आहे. सुपा येथे लाला दिलीप सकट यास हातभट्टी दारु विक्री प्रकरणी पोलीसांनी धडक कार्यवाही केली. येथे ६१ प्लॅस्टीकच्या पिशव्यांमध्ये हाभट्टी दारु विक्री करण्यासाठी ठेवली असल्याचे आढळून आले. वडगांव निंबाळकरचे साहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार साळुंके आणि त्यांच्या पथकाने कार्यवाही केली. 

टॅग्स :PuneपुणेBaramatiबारामतीPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीArrestअटक