शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कर्नलचे पिस्तुल व तब्बल २० जिवंत काडतुसे चोरीस; खडकी आर्मीच्या वर्कशॉपमधील धक्कादायक प्रकार

By विवेक भुसे | Updated: August 17, 2023 17:11 IST

पेटीचे कुलूप तोडून त्यातील २५ हजार रुपयांचे पिस्टल व २ हजार रुपयांचे पिस्टलचे २० जीवंत काडतुसे चोरुन नेल्याचे दिसून आले

पुणे: खडकी येथील आर्मीच्या सी क्यु एक ॲम्युनेशन बेस वर्कशॉपमधून एका कर्नलचे पिस्तुल आणि तब्बल २० जिवंत काडतुसे चोरट्यानेचोरुन नेल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत कर्नल समीर गर्ग (वय ५८,रा. आर्मड कोर्प सेंटर अँड स्कुल, अहमदनगर) यांनी खडकी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, समीर गर्ग हे कर्नल असून सध्या ते अहमदनगर येथील आर्मड कोप सेंटर ॲन्ड स्कुल येथे कर्नलपदावर कार्यरत आहेत. त्यांची ऑक्टोबर २०२१ मध्ये सी क्यु ए ॲम्युनेशन येथे बदली झाली होती. त्यावेळी त्यांना एक खोली देण्यात आली हाेती. त्यांनी तेथे आपले साहित्य ठेवले होते. त्यांची नंतर अहमदनगरला बदली झाली तरी खोली त्यांच्या ताब्यात होती. २१ मार्च रोजी ते पुण्यात आले तेव्हा खोली व्यवस्थित होती. त्यानंतर आता १२ ऑगस्टला ते पुण्यात आल्यावर त्यांना खोलीची खिडकी तुटलेली दिसली. आतील सर्व साहित्य अस्ताव्यस्थ पडलेले दिसले. पेटीचे कुलूप तोडून त्यातील २५ हजार रुपयांचे पिस्टल व २ हजार रुपयांचे पिस्टलचे २० जीवंत काडतुसे चोरुन नेल्याचे दिसून आले. पोलीस उपनिरीक्षक मगदुम तपास करीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेThiefचोरPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी