शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

सावत्र बापाचे लाजिरवाणे कृत्य ; अल्पवयीन मुलीवर केला बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2019 15:31 IST

सावत्र बापाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना आळंदी येथील मरकळ येथे घडली आहे.

पुणे : मरकळ (ता. खेड) येथे सावत्र बापाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समाेर आली आहे. याप्रकरणी मुलीच्या आईने पाेलिसांकडे तक्रार दाखल केली असून पाेलिसांनी आराेपीला अटक केली आहे. न्यायालयाने त्याला 7 जून पर्यंत पाेलीस काेठडी सुनावली. 

पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना रविवारी घडली. फिर्यादी महिलेच्या पतीचे काही वर्षांपूर्वी निधन झाले आहे. आराेपी आणि फिर्यादी महिला हे एकाच कंपनीत गेल्या दाेन वर्षांपासून दिवस आणि रात्रपाळीमध्ये काम करत हाेते. फिर्यादी महिलेचा आराेपीसाेबत मंदिरात विवाह लावून देण्यात आला हाेता. रविवारी आराेपी रात्रपाळी करुन घरी परतला. त्यावेळी मुलीची आई दिवसपाळीमध्ये कामाला गेली हाेती. घरात पीडित मुलगी आणि सावत्र वडील दाेघेच हाेते. घरात काेणी नसल्याचा फायदा घेत सावत्र बापाने मुलीवर बलात्कार केला. 

मुलीची आई संध्याकाळी घरी आल्यानंतर पीडित मुलीने याबाबत तिला सांगितले. त्यानंतर आईने थेट आळंदी पाेलीस स्टेशनमध्ये धाव घेतली आणि तक्रार दाखल केली. पाेलिसांनी आराेपीला तात्काळ अटक केली. आराेपी हा मूळचा मध्यप्रदेशचा असून मुलीची आई अरुणाचल प्रदेश येथील आहे. आराेपीला काेर्टात हजर केले असता न्यायालयाने 7 जूनपर्यंत पाेलीस काेठडी सुनावली. 

टॅग्स :Rapeबलात्कारPuneपुणेPoliceपोलिस