शहरं
Join us  
Trending Stories
1
Kolkata Knight Riders फायनलमध्ये, गौतम गंभीरचं भारी सेलिब्रेशन; SRH कडे आहे दुसरी संधी
2
विधानसभेला अजितदादांविरोधात कुटुंबातलाच उमेदवार देणार?; शरद पवारांचं 'सेफ' उत्तर!
3
अरेस्ट वॉरंटच्या मागणीविरोधात इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू संतप्त, ICC ला दिला असा इशारा 
4
Reel बनवण्याच्या नादात तरुणाने शेकडो फूट उंच कड्यावरून पाण्यात मारली उडी, बुडून मृत्यू   
5
SRH चा फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, मैदानाबाहेर जाताच जिन्यावर बसून ढसाढसा रडला 
6
‘ अज्ञान, आळस आणि अहंकार,या आहेत काँग्रेसच्या तीन मुख्य समस्या’, प्रशांत किशोर यांनी ठेवलं वर्मावर बोट
7
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
8
समोर दिसतोय राहुल त्रिपाठी OUT आहे, अम्पायरने नाबाद दिले; मिचेल स्टार्कच्या चुकीने वाढले संकट 
9
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
10
"हा एक दिवस नेहमीच...", सचिन तेंडुलकरने रतन टाटांसोबतच्या भेटीनंतर लिहिल्या खास ओळी
11
जिद्दीला सलाम! हात नसलेल्या गौसने पायाने पेपर लिहित ७८ टक्के मिळविले, आता स्वप्न 'IAS'चे
12
21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या
13
रुग्णाचा झाला होता मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं बाहेरून ब्लड टेस्ट आणि सिटी स्कॅन करून घ्या, त्यानंतर...
14
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
15
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
16
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
17
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
18
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
19
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
20
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा पुतळा उभारणार - राहुल जाधव

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2018 1:06 AM

राहुल जाधव : महात्मा फुले यांच्या पुतळ्यास मेघडंबरी बसविणार

पिंपरी : येथील महात्मा फुले पुतळा स्मारकात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात येणार आहे़ तसेच महात्मा फुले यांच्या पुतळ्यास मेघडंबरी बसविण्यात येणार आहे, अशी माहिती महापौर राहुल जाधव यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकाच्या मागे भोसरी रस्त्यावर महात्मा फुले स्मारक उभारण्यात आले आहे. त्याठिकाणी महात्मा फुले यांचा पुतळा आहे. स्मारक समिती आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक महापौर दालनात झाली.

यावेळी मानव कांबळे, वैजनाथ शिरसाठ, बन्सी परांडे, नंदा करे, आनंदा कुदळे, हणमंत माळी, अ‍ॅड. रवींद्र कुदळे, विश्वास राऊत, गिरीश वाघमारे, लक्ष्मण राऊत, विलास गव्हाणे, नीरज कडू, गुलाब पानपाटील, राजकुमार परदेशी, विलास गव्हाणे, सहायक आयुक्त आशादेवी दुर्गुडे, लक्ष्मीकांत कोल्हे, प्रभावती गाडेकर, महादेव सिंदे, आर. एम़ पवार आदी उपस्थित होते. या वेळी विविध प्रश्नांवर चर्चा झाली. यामध्ये येथील गं्रथालय सुरू करावे, सांस्कृतिक हॉलचे नामकरण, महिलांसाठी प्रशिक्षण वर्ग सुरू करणे, फुले दाम्पत्यावर चित्रफीत करावी, स्मारकाच्या ठिकाणी पूर्णाकृती पुतळा उभारावा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, कारंजे सुरू करावे, मेघडंबरी उभारावी, दिशादर्शक फलक चौकात उभारावा, स्मारकाच्या ठिकाणी फुले दाम्पत्यावर चित्रकृती उभारण्यात यावीत अशा विविध मागण्या करण्यात आल्या.महात्मा फुले स्मारकासंदर्भातील विविध प्रश्नांबाबत बैठक झाली. त्या वेळी महापालिका पातळीवरील प्रश्न तातडीने सोडविण्याच्या सूचना केल्या आहेत. तसेच याठिकाणी सावित्रीबार्इंचा पुतळा तातडीने बसवावा, तसेच महात्मा फुले यांच्या पुतळ्यास मेघडंबरी बसवावी, जिना हा लोखंडी ऐवजी आरसीसीचा करावा, अशा सूचना केल्या आहेत. यासंदर्भात कार्यवाहीचे आदेश प्रशासनास दिले आहेत. - राहुल जाधव, महापौर 

टॅग्स :Savitri Bai Phuleसावित्रीबाई फुलेPuneपुणेPoliticsराजकारण