शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

अवयवदान जागृतीसाठी स्वतंत्र कक्ष सुरू करा

By admin | Updated: March 22, 2017 03:32 IST

अवयवदान चळवळ ही समाजाची आजची सर्वात मोठी गरज आहे. वैद्यकीय तंत्रज्ञानाने आता अवयवरोपण शक्य झाले असूनही

पुणे : अवयवदान चळवळ ही समाजाची आजची सर्वात मोठी गरज आहे. वैद्यकीय तंत्रज्ञानाने आता अवयवरोपण शक्य झाले असूनही सर्वसामान्य नागरिकांना त्याची विशेष माहिती नाही. त्यामुळे नागरिकांना याची माहिती व्हावी यासाठी स्वतंत्र कक्ष सुरू करावा अशी मागणी नगरसेवक आबा बागुल यांनी आयुक्त कुणाल कुमार यांच्याकडे केली.सर्वसामान्यांना आरोग्यविषयक गोष्टींसाठी जागृत करणे ही महापालिकेची जबाबदारी आहे. त्यामुळे असा कक्ष सुरू करण्यात काहीही गैर नाही. अवयवदान कसे आणि कुठे, त्यातही वेळेत कसे होईल आणि एखाद्याला जीवनदान देणे कसे शक्य आहे, याबाबत ठोस माहिती नागरिकांना नसते. या माहितीसाठी कुठे संपर्क साधावा यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून जाहिरातींद्वारे जनजागृतीसाठी एक स्वतंत्र कक्ष सुरू करण्याची नितांत गरज आहे. त्यामुळे ज्या नागरिकांना मरणोत्तर अवयवदान करावयाचे आहे किंवा अपघातात मरण पावलेल्या व्यक्तीचे अवयवदान करण्यासाठी त्यांच्या नातेवाइकांना हा पालिकेचा कक्ष मार्गदर्शक ठरेल. तसेच हा उपक्रम अवयदानाच्या चळवळीसाठी राज्यातच काय देशातही दिशादर्शक ठरेल. त्यामुळे या सेलची उभारणी तत्काळ होणे गरजेचे असून, त्यासाठी अंदाजपत्रकातही विशेष तरतूद करावी असे बागुल यांनी म्हटले आहे. (प्रतिनिधी)