शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात हाेणार हाय व्हाेल्टेज प्रचार ; स्टार प्रचारक घेणार सभा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2019 15:45 IST

पुण्याच्या निवडणुकीच्या प्रचाराची सांगता आता अवघ्या पाच ते सहा दिवसांवर राहिलेली असताना सर्वच पक्षांचे स्टार प्रचारक पुण्यात हजेरी लावण्याची शक्यता आहे.

पुणे : पुण्याच्या निवडणुकीच्या प्रचाराची सांगता आता अवघ्या पाच ते सहा दिवसांवर राहिलेली असताना सर्वच पक्षांचे स्टार प्रचारक पुण्यात हजेरी लावण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबराेबरच केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी, राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, अजित पवार, काॅंग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आनंद शर्मा, नवज्याेतसिंग सिद्धू, शत्रुघ्न सिन्हा, केंद्रीय ऊर्जामंत्री पीयूष गाेयल, महिला आणि समाजकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांच्याबराेबरच काॅंग्रेसमध्ये गेलेले शत्रुघ्न सिन्हा, माजी क्रिकेटर महंमद अझरुद्दीन हे सगळे पुण्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्याकाळात आराेप प्रत्याराेपांच्या फैरी पाहायला मिळणार आहेत. 

पुण्याच्या लाेकसभेच्या जागेला जास्त महत्त्व आहे. युतीकडून गिरीश बापट हे रिंगणात आहेत तर आघाडीकडून माेहन जाेशी निवडणूक लढवत आहेत. दाेन्ही उमेदवारांकडून जाेरदार प्रचार सुरु आहे. पुण्याचे मतदान 23 एप्रिलला हाेणार असून रविवारी (21 एप्रिल) संध्याकाळी पाच वाचता प्रचार संपणार आहे. शेवटचे अवघे काही दिवस राहिले असल्याने सगळेच पक्ष जाेरदार प्रचार करत आहेत. मुख्यमंत्री काेथरुडमध्ये सभा घेणार आहेत. याआधी त्यांच्या पुण्यात दाेन सभा झाल्या हाेत्या. गडकरी, मुंडेही सभा घेणार आहेत. दुसरीकडे शरद पवार राज्यात विविध ठिकाणी प्रचारसभा घेत आहेत. पुण्यातही शेवटच्या टप्प्यात ते सभा घेण्याची शक्यता आहे. 

राज ठाकरेंची ताेफ धडाडणार बारामती लाेकसभा मतदार संघात खडकवासला मतदार संघ येताे. तेथे राज ठाकरे सभा घेणार आहेत. खडकवासला पुणे शहरापासून जवळ असल्याने पुणेकरांचे देखील या सभेकडे लक्ष लागले आहे. सध्या राज ठाकरे राज्यात विविध ठिकाणी सभा घेत असून भाजपावर कडाडून टीका करत आहेत. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकPuneपुणेBJPभाजपाcongressकाँग्रेसLok Sabha Election Major Fightsलोकसभा निवडणूक टफ फाइट्स