शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
4
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
5
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
6
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
7
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
8
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
9
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
10
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
11
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
12
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
13
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
14
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
15
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
16
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
17
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
18
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
19
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
20
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले

आगामी निवडणुका डोळ्यांसमोर ठेऊन स्थायी समितीच्या निवडी.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2019 18:40 IST

आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांची राजकीय गणित लक्षात घेऊन गुरूवार (दि. २१) रोजी महापालिका मुख्यसभेत स्थायी समितीच्या आठ जागांसाठी निवड करण्यात आली.

पुणे : आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांची राजकीय गणित लक्षात घेऊन गुरूवार (दि. २१) रोजी महापालिका मुख्यसभेत स्थायी समितीच्या  आठ जागांसाठी निवड करण्यात आली. भाजपकडून पुन्हा एकदा सुनील कांबळे यांना सदस्यत्व देण्यात आले असून, आरपीआय च्या हिमाली कांबळे यांना सदस्यत्व देण्यात आले आहे. याशिवाय हेमंत रासने, दीपक पोटे, प्रकाश ढोरे आणि राजेंद्र शिळीमकर या सहा सदस्यांची निवड करण्यात आली. तर राष्ट्रवादीकडून महेंद्र पठारे आणि अशोक कांबळे यांना स्थायीवर संधी देण्यात आली .    

भाजपचे सुनील कांबळे, मंजुषा नागपुरे, निलिमा खाडे, कविता वैरागे, राजा बराटे आणि आबा तुपे या सदस्यांचा कार्यकाळ संपुष्टात आला. त्यांच्या जागेवरील सहा सदस्यांची नियुक्ती झाली. यातील एक जागा आरपीआयला देण्यात आली असून आरपीआय तर्फे हिमाली कांबळे यांना संधी देण्यात आली आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विद्यमान गटनेते दिलीप बराटे आणि आनंद अलकुंटे यांचा कार्यकाळ संपल्याने अशोक कांबळे आणि महेंद्र पठारे यांची नावे समितीसाठी मुख्यसभेत जाहीर करण्यात आली.

टॅग्स :Pune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाPuneपुणेPoliticsराजकारण