शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

Ashadhi Wari: जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा; स्वागतासाठी वरवंड सज्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2024 14:39 IST

वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी प्रशासन यांचा वतीने चोख पोलिस बंदोबस्त, सर्व ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे

वरवंड : श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा (Sant Tukaram Maharaj palkhi Sohala) गुरुवारी (दि. ४) मुक्कामासाठी वरवंड येथे येत असून, या सोहळ्याच्या स्वागतासाठी ग्रामस्थ व ग्रामपंचायत यांची जोरदार तयारी झाली असून, वरवंड येथे पालखी सोहळा मुक्कामी येत आहे. हा मुक्काम नवीन विठ्ठल मंदिर परिसरात आहे. या सोहळ्याच्या नियोजनाची तयारी प्रशासनाकडून चालू आहे. या पालखी सोहळ्यामध्ये येणाऱ्या वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी प्रशासन यांचा वतीने चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे तसेच पालखी सोहळा तळावरील सर्व ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहे. (Ashadhi Wari) 

या सोहळ्याच्या स्वागतासाठी प्रशासन सज्ज असून, यासाठी गावात शौचालय १२०० युनिट, पालखी तळ, आरोग्य केंद्र, जिल्हा परिषद केंद्र शाळा, श्री गोपीनाथ विद्यालय, श्री नागनाथ विद्यालय, ए.सी. दिवेकर विद्यालय, सिद्धार्थनगर, पुनर्वसन, श्री गोपीनाथ मंदिर, फिरते शौचालय मोबाइल युनिट याठिकाणी ठेवण्यात येणार आहेत. तसेच पिण्याच्या पाण्याची टँकर भरण्याची सोय, खेडेकर विहीर व सातपुते विहीर, गावामध्ये रस्त्याला ठिकठिकाणी कचराकुंडी ठेवण्यात येणार आहे. तसेच गावामध्ये लाइट बसविण्यात आले आहेत. मोबाइल चार्जिंग पॉइंट करण्यात आले आहे. वारकऱ्यांच्या राहण्याची व्यवस्था गावातील शाळा-महाविद्यालयात, वसतिगृह याठिकाणी करण्यात आली असल्याची माहिती ग्रामसेवक जालिंदर पाटील यांनी दिली आहे. ग्रामसेवक जालिंदर पाटील पालखी तळावरती सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत व गावात ठिकठिकाणी वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी कॅमेरे चालू करून घेतले आहे. वारकऱ्यांचा मदतीसाठी मदत केंद्र ठेवण्यात येणार आहे. कोणत्याही प्रकारची अडचण आली तरी वारकरी संपर्क साधू शकेल.

टॅग्स :Puneपुणेashadhi wariआषाढी एकादशीची वारी 2022Sant Tukaram Maharaj palkhi Sohalaसंत तुकाराम महाराज पालखी सोहळाSocialसामाजिकsant dnyaneshwar palkhiसंत ज्ञानेश्वर पालखी