शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पुणे जिल्ह्यात 'पोक्सो' कायद्याअंतर्गत विशेष न्यायालयाची सुविधा; प्रलंबित खटले जलदगतीने निकाली लागणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2020 15:13 IST

लैंगिक अत्याचार व बलात्कार पीडितांना लवकर न्याय मिळणार

ठळक मुद्दे100 पेक्षा अधिक प्रकरणे प्रलंबित असलेल्या जिल्ह्यांच्या ठिकाणी विशेष न्यायालयाची स्थापना

पिंपरी : लहान मुलांवरील अत्याचाराच्या केसेस तातडीने निकाली निघाव्यात यासाठी पुणे जिल्ह्यासाठी आता विशेष न्यायालयाची स्थापना करण्यात आली आहे. यामुळे बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्यानुसार (पोक्‍सो) प्रलंबित असलेले खटले जलद गतीने निकाली निघण्यास मदत होणार आहे. यामुळे लैंगिक अत्याचार व बलात्कार पीडितांना लवकर न्याय मिळणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाने 2017 च्या एका जनहित याचिकेमधील आदेशानुसार पोक्‍सो कायद्यांतर्गत 100 पेक्षा अधिक प्रकरणे प्रलंबित असलेल्या जिल्ह्यांचा ठिकाणी विशेष न्यायालयाची स्थापना करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार मुंबई उच्च न्यायालयाने राज्यात विशेष जलदगती न्यायालये कोणत्या ठिकाणी नियुक्त करता येतील याची यादी शासनास दिली होती. त्यापैकी सुरवातीस राज्यात 30 न्यायालयांची स्थापना करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार पुणे जिल्ह्यासाठी विशेष न्यायालयाची नुकतीच स्थापना करण्यात आली असून या न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून निवृत्त सत्र न्यायाधीश के. के. जहागीरदार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या न्यायालयाचे सरकारतर्फे कामकाज चालविण्यासाठी अरुंधती ब्रह्मे यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. सध्या पोक्‍सोनुसार सुमारे 300 दावे जिल्ह्यात प्रलंबित आहेत. ही सर्व प्रकरणे या न्यायालयामुळे जलद गतीने निकाली लागण्यास मदत होणार आहे.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPOCSO Actपॉक्सो कायदाCourtन्यायालय